SBI मध्ये ‘या’ पदांसाठी थेट मुलाखत

  

SBI मध्ये ‘या’ पदांसाठी थेट मुलाखत

पदाचे नाव : फायर इंजिनीअर

संख्या  : 16 जागा

पात्रता : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून BE  किंवा UGC / AICTE मान्यता प्राप्त संस्थेतून बीटेक पास 

वयाची अट : 40 वर्ष

शुल्क : GEW ,EWS  आणि OBC  उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 750 रुपये आहे. SC,ST आणि दिव्यांगासाठी फी नाही. 

वेतन : 23,300 रुपये ते 42,020 रुपये प्रति महिना.

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत : दि. 27 जनवरी 2021 (मुदतवाढ) 

मुदतवाढ झालेली पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा-: https://bit.ly/3ijx6J5 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा.- : https://bit.ly/3suwsgq अधिकृत वेबसाईट :https://bit.ly/38RqIFP

Leave a Reply