RCB ची ‘ही’ मिस्ट्री गर्ल ‘सुपरहॉट’, फोटो पाहून तुम्ही व्हाल फीदा


मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम अधिक चुरशीचा सुरू आहे. यंदाच्या हंगामात बंगळुरू, राजस्थान, कोलकाता, लखनऊमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये अंपायरप्रमाणेच कॅमेरामनलाही आता नेटवर ट्रोल केलं जात आहे. याचं कारण म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये चर्चा फक्त मिस्ट्री गर्लची आहे. 

हैदराबादकडून दिसणारी काव्या मारन असो किंवा बेदी असो चाहत्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळलेल्या असतात. आता बंगळुरू टीममध्ये देखील एक मिस्ट्री गर्ल दिसली आहे. तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करतात. 

काही वर्षांपूर्वी RCB ची मिस्ट्री गर्ल दीपिका घोष चर्चेत आली. त्यानंतर आता ती दरवेळी RCB च्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी मैदानात दिसते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

हैदराबाद विरुद्धच्या 2019 च्या सामन्यात  एम चिन्नास्वामी स्टेडियमवरचा बंगळुरूकडून दिसलेल्या दीपिका घोषचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. एका रात्रीत दीपिका घोष स्टार बनली होती. आज दीपिकाचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. ती रिल्सही सोशल मीडियावर शेअर करते. 

आपल्या सौंदर्याने ती चाहत्यांना घायाळ करते. तिने RCB च्या जर्सीमधलेही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावेळी दीपिकाची तुफान चर्चा होती. आताही काव्या मारनसोबत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दीपिका घोष डान्सर आणि कोरियोग्राफर आहे. तिचे व्हिडीओ आणि रिल्स चाहत्यांना खूप आवडतात. नुकतेच तिने काही खास फोटोशूटही केले. तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत.Source link

Leave a Reply