RBI मध्ये पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

 RBI मध्ये पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

पोस्ट व जागा खालीलप्रमाणे :

● ऑफिसर ग्रेड-बी (General) – 270

पात्रता : कोणत्याही विषयात किमान 60 टक्क्यांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

SC, ST दिव्यांगांसाठी 55 %गुणांसह उत्तीर्ण आवश्यक

कोणत्याही विषयात किमान ५५ %गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक 

● ऑफिसर ग्रेड-बी (DEPR) – 29

● ऑफिसर ग्रेड-बी (DSIM) – 23

पात्रता : संबंधित क्षेत्रातील मास्टर डिग्री किंवा पीजीडीएम (Post Graduate Diploma) केलेला असावा.

वयाची अट : किमान 21 वर्षे I कमाल 30 वर्षे

MPhil, Ph.D. उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान 32 वर्षे I कमाल 35 वर्षे.

आरक्षित वर्ग वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम मुदत : : दि. 15 फेब्रुवारी 2021

ऑनलाईन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/rbiscsgjan21/

अधिकृत वेबसाईट : https://www.rbi.org.in/ 

Leave a Reply