Headlines

राशीभविष्य : आज या राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी, धन लाभ होईल

[ad_1]

मुंबई : Daily Horoscope January 20 2022: सिंह राशीच्या लोकांना पैसा मिळण्याच्या संधी आहे. दुसरीकडे, मीन राशीचे लोक कामात शॉर्टकट वापरतील, ते त्यांच्यासाठी नुकसानकारण ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांना नवी संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढण्याची शक्यता आहे. तूळ राशींच्या लोकांना नवीन कंपनीतू मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. ज्योतिषी बेजान दारुवाला यांचा मुलगा चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घ्या गुरुवार तुमच्यासाठी कसा असेल.  

मेष : तुमचा गुरुवार संमिश्र राहील. कामाच्या ठिकाणी गुरुवारी तुमच्या बाजूने काही बदल होऊ शकतात. महिला वर्गातून तुम्हाला फायदा होईल. यासोबतच व्यवसाय विस्तारासाठी तुमचे मन तयार होईल. अनुभवी लोकांच्या मदतीने तुमचा अवघड मार्ग सुकर होईल.
शुभ रंग: क्रीम
भाग्यवान क्रमांक: 16

वृषभ : या गुरुवारी तुम्हाला इतरांच्या मदतीमुळे फायदा होईल. कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर ते करा. कुटुंबातील सदस्यांचा समन्वय तुम्हाला पुढे जाण्यासाठी धैर्य देईल. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. राजकीय प्रश्न सुटतील.
शुभ रंग: पिवळा
भाग्यवान क्रमांक: 12

मिथुन : तुमचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल कारण उत्पन्न वाढेल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणे टाळावे. अपेक्षित प्रगती न झाल्याने नाराजी येऊ शकते. तुमच्या कुटुंबात आनंददायी परिस्थिती निर्माण होईल.
शुभ रंग: काळा
भाग्यवान क्रमांक: १

कर्क : तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. कोणत्याही नवीन बदलासाठी स्वतःला तयार ठेवा. गुरुवारी तुम्ही व्यवसायाच्या योजना उत्साहाने पूर्ण कराल. पैसा-पैशाच्या व्यवहारासाठी काळ फार चांगला आहे, लाभदायक राहील.
शुभ रंग: जांभळा
भाग्यवान क्रमांक: 6

सिंह: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुमची एकाग्रता शिखरावर असेल. तसेच तुम्हाला पैसे मिळवण्याची संधी मिळेल. व्यावसायिक आपले काम पुढे नेण्यासाठी कर्ज घेऊ शकतात. नोकरीच्या दिशेने प्रगती होईल.
शुभ रंग: सोनेरी
भाग्यवान क्रमांक: 5

कन्या : गुरुवार तुमच्यासाठी चांगला आहे. गरजूंना मदत केली तर तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल. या गुरुवारी तुम्ही प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल. व्यावसायिकांना एखाद्या व्यवहारासाठी शहराबाहेर जावे लागू शकते.
शुभ रंग: पिवळा
भाग्यवान क्रमांक: 6

तूळ : गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्ही सामाजिक सलोखा वाढवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात वित्ताशी संबंधित कामांना अधिक महत्त्व द्या. तुम्हाला तुमच्या आवडत्या कंपनीत मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. या गुरुवारची धावपळ केल्याने तुम्हाला कोणत्याही क्षेत्रातील काम पूर्ण होईल.
शुभ रंग: गुलाबी
भाग्यवान क्रमांक: 11
 
वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कामाच्या बाबतीत तुमचा आत्मविश्वास खूप चांगला असेल. ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्हाला जीवनाच्या विविध क्षेत्रात लाभ मिळतात. कुटुंबात संपत्तीत वाढ होईल. तसेच, नोकरीत अधिकार वाढण्याची शक्यता आहे.
शुभ रंग: जांभळा
भाग्यवान क्रमांक: 2

धनु  : गुरुवार हा दिवस पुढे जाण्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला इतर लोकांना मदत करण्याची संधी मिळू शकते. नवीन व्यवहार तुमच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरतील. यासोबतच मालमत्तेशी संबंधित प्रकरणे सोडवली जातील.  लग्न करणाऱ्या लोकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात.
शुभ रंग: लाल
भाग्यवान क्रमांक: 6

मकर : गुरुवार तुमच्यासाठी निश्चित परिणाम देईल. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. अतिरिक्त उत्पन्नाची परिस्थितीही निर्माण होईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला बॉसचे पूर्ण सहकार्य मिळेल.
शुभ रंग : भगवा
भाग्यवान क्रमांक: 7

कुंभ : गुरुवार तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देईल. लाभाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. वित्ताशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. यासोबतच उपजीविकेच्या साधनांमध्ये केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.
शुभ रंग: लाल
भाग्यवान क्रमांक: 3

मीन : हा गुरुवार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यावेळी गुंतवणुकीशी संबंधित कामात लक्ष ठेवा. कामात शॉर्टकटचा अवलंब करण्याचा प्रयत्न कराल जे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकते.
शुभ रंग: गुलाबी
भाग्यवान क्रमांक: 2 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *