Headlines

Ram Gopal Varma यांनी जिचे मुके घेतला घेतले ‘ती’ अभिनेत्री आहे तरी कोण? अश्लिल Video व्हायरल!

[ad_1]

Ram Gopal Verma, Ashu Reddy:  बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) सध्या चर्चेच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसतंय. रंगीला, सत्या, कंपनी, सरकार यांसारखे दर्जेदार फिल्म (Film Director) बनवणारे राम गोपाल वर्मा यांनी ट्रॅक बदलला की काय?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. नव्वदीचं दशक गाजवणाऱ्या राम गोपाल वर्मा यांचा एक व्हिडीओ (Obscene Video) सध्या व्हायरल होताना दिसतोय. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका देखील होताना दिसत आहे. (who is ashu reddy ram gopal verma licks actress feet during interview marathi news)

राम गोपाल वर्मा म्हणजेच सर्वांचे लाडके RGV आता ‘गन आणि थाईज’ (Guns and Thighs) सारखा अर्ध प्रौढ सिनेमा बनवत आहेत. एका मुलाखतीदरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी  (Ram Gopal Varma Licks Actress Ashu Reddy Feet) एका अभिनेत्रीच्या पायाचं चुंबन (Kiss) घेतलं. त्यांच्या या अश्लिल हरकतीमुळे ते सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शकाने सर्व भूमिका ओलांडल्या असल्याचं कळतं. रामचा सिनेमा ‘डेंजरस’ (DANGEROUS) लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी वर्मा यांनी (ram gopal varma khatra dangerous) वापरलेल्या मार्गाचा सोशल मीडियावर विरोध होत आहे. असं असताना त्यांनी जिचे मुके घेतला घेतले ती अभिनेत्री आहे तरी कोण?, असा सवाल आता नेटकरी विचारत असल्याचं दिसतंय.

पाहा Video –

कोण आहे आशु रेड्डी ?

दरम्यान, आशु रेड्डी (Ashu Reddy) एक तेलगू चित्रपट अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंसर (Social Media Influencer) आहे. रेड्डी अमेरिकेतील डेलासमध्ये राहते. इंस्टाग्रामवर (Ashu Reddy Instragram) त्यांचे 1.8 मिलियनपेक्षा जास्त चाहते आहेत आणि YouTube वर 2.4 मिलियनपेक्षा जास्त चाहके आहेत. तिने 2018 मध्ये चल मोहन रंगा या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

आणखी वाचा – ‘पती लाजाळू असल्याने करु शकत नाही ‘हे’ काम’; ऐश्वर्या राय बच्चनचं मोठं वक्तव्य

दरम्यान, 2019 मध्ये आशुने (Ashu Reddy) बिग बॉस तेलगू सीझन 3 मध्ये सहभाग नोंदवला होता. तिने एकाच वेळी दोन मुलांना अनेकदा डेट केलंय, असा खुलासा तिने केला होता. जर समोर दोन हँडसम पुरुष असतील तर दोघांना डेट करण्यात गैर काय?, असा सवाल देखील तिने विचारला होता. त्यामुळे ती चर्चेत देखील आली होती. राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma New Movie) यांचा ‘डेंजरस’ सिनेमा हा येत्या 9 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *