लाईव्ह चॅटमध्येच प्रियांका चोप्राचा ड्रेस उडाला आणि पुढे जे घडलं… व्हिडिओ तुफान व्हायरल


मुंबई : प्रियांका चोप्रा नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिचं जगभरात मोठं फॅन फॉलोविंग आहे. आजच्या काळात ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. 

पण एका व्हिडिओमुळे ती खूपच ट्रोल होत आहे. तिच्या कपड्यांच्या स्टाईलमुळे ती खूपच चर्चेत आहे.  ग्लोबल स्टार असल्याने अभिनेत्री तिच्या स्टाइलची विशेष काळजी घेताना दिसते, पण कधी कधी ती हटके स्टाईल करण्याच्या नादात oops moment ची शिकार होते. असंच काहीस आता पुन्हा प्रियांकासोबत घडलं आहे.

बॉलीवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्राच्या फॅन फॉलोइंगबद्दल बोलायचे तर जगभरातील लोक तिला पसंत करतात. प्रियांका चोप्राने 2018 साली गायक निक जोनाससोबत लग्न केले होते. त्या दोघांचं लग्न हा सगळ्यांसाठी मोठा धक्का होता. या लग्नाचीच सगळीकडे चर्चा होती.

लग्नानंतर प्रियांका आणि निकचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अनेकवेळा ती तिच्या नवऱ्यासमोर oops moment ची शिकार झाली आहे.

व्हायरल होत असलेला प्रियांका चोप्राचा व्हिडिओ एका लाईव्ह सेशन दरम्यानचा आहे, हा व्हिडिओ बराच जुना असल्याचं बोललं जात आहे, दोघांच्या लाईव्ह चॅटवेळी प्रियांकाने जो ड्रेस घातला होता, त्यामुळे ती खूप ट्रोल झाली. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एकत्र असतानाचा हा व्हिडिओ आहे.

या लाईव्ह व्हिडिओमध्ये प्रियांका निकला किस करते आणि त्यानंतर तिथून निघून जाते. यावेळी सोफ्यावरुन उठताना प्रियांकाचा टॉप उडतो आणि ती oops moment ची शिकार होते.Source link

Leave a Reply