Priya Prakash Varrier: डोळ्यांनी घायाळ करणाऱ्या प्रिया वारियरने पाण्यात लावली आग; HOT फोटो सोशल मीडियावर व्हायरल!


Priya Prakash Varrier: एका डोळ्याच्या भूवया उडवून करोडो लोकांना वेड लावणारी प्रिया प्रकाश वारियरने प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओने प्रियाला रातोरात प्रसिद्धीच्या इतक्या उंचीवर पोहोचवलं होतं. सर्वांना डोळ्यांनी घायाळ करणारी प्रिया सोशल मीडियावर (Priya Prakash Varrier hottest photo)  अॅक्टीव असते. अशातच प्रियाचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. (priya prakash varrier goes bold shared hottest photo from pool flaunts body in bikini news)

प्रिया प्रकाश वारियरचा स्विमिंग पूलच्या आतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उंच इमारतीत असलेल्या स्विमिंग पूलचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने फिकट गुलाबी रंगाची बिकिनी (Priya Prakash Varrier bikini) घालून कॅमेऱ्यात किलर लूक दिले आहेत. सध्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.

Dhanashree Verma चा सीक्रेट लव्हर आला समोर, फोटोने सोशल मीडियावर एकचं खळबळ

प्रिया वारियरच्या हॉट फोटोमुळे इंटरनेटचा (Priya Prakash Varrier instagram) पारा चढलाय. प्रियाने पाण्यात आग लावली, अशी कमेंट केली जात आहे. प्रियाचा बॉल्ड लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलोय. काही दिवसांपूर्वी देखील तिने बॉल्ड फोटो शेअर केले होते.

दरम्यान, प्रियाचा हा फोटो थायलंडमधील आहे. काही दिवसापूर्वी तिने बुर्ज खलिफावरून देखील फोटो शेअर केले होते. तिला गाण्याची तसेच फिरण्याची आवड आहे. वेळोवेळी ती चाहत्यांनी पोस्ट शेअर करत अपडेट देत असते.Source link

Leave a Reply