हॉटेलमध्ये साफसफाई करत पोट भरणारा कसा बनला बॉलीवूड सेलिब्रेटींचा फिटनेस ट्रेनर?


Amir Khan trainer Frankie Ramdayal aka Dheepesh Bhatt story: आपण सर्वांनी दंगल हा चित्रपट पाहिला असेलच त्या चित्रपटातील आमीर खाननं आपलं संपुर्ण फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं. त्यासोबत त्याचाच नुकताच प्रदर्शित झालेला लाल सिंग चड्ढा हा चित्रपटही तुम्हाला माहिती असेलच या दोन्ही चित्रपटांमध्ये आमीर खानचा लुक पुर्णतः वेगळा होता. तुम्हाला माहितीये की या दोन चित्रपटांसाठी आमीरनं आपला पुर्ण लुक बदलला होता. (actor Frankie Ramdayal aka Dheepesh Bhatt trained amir khan for movie dangal photo goes viral)

तुम्हाला वाटतं असेल की आमीरचा हा लुक कोणत्यातरी ट्रेनर केला आहे पण नाही तर हा लुक पुर्णतः एका अभिनेत्यानं केला आहे. जो आमीर खानचा ट्रेनर आहे. कल हो ना हो या शाहरूख खानच्या गाजलेल्या चित्रपटात त्यानं छोटेखानी भुमिका केली होती. 

या चित्रपटात शाहरूख, प्रिटी झिंटा यांचा एक बोट मधला सीन आहे. ज्यामध्ये शाहरूख खान एका बारक्या मुलाला ‘रामदयाल’ म्हणून ओरडतो.. या चित्रपटात फ्रँकी रामदयालला एक डीजे असतो जो स्वीटू म्हणजेच डेलनाज इराणीचा क्रश असतो. त्यानंतर शाहरुख दोघांची सेटिंग करून घेतो. हाच छोटेखानी भुमिका करणारा अभिनेता आमीर खानचा बॉडी ट्रेनर आहे. 

पण हे पात्र कोणत्या अभिनेत्याने साकारले आणि आजकाल तो काय करतो हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा तुम्ही या अभिनेत्याचे नवे फोटो पाहाल आणि त्याच्या कामाबद्दल जाणून घ्याल, तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. त्याचं नावं आहे दीपेश भट्ट

2003 ते 2021 पर्यंत दीपेश भट्टचं पुर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे.  या 18 वर्षांत दीपेश भट्टने स्वत:ला खूपच फिट बनवले आहे. त्याचा हा नवीन लुक सगळयांनाच आश्चर्यचकित करणारा आहे. 

दिपेश भट्ट हा सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक आहे. दीपेश भट्ट आज एक सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक आहे आणि त्याने आमिर खान, जॅकलीन फर्नांडिस, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहमपासून सर्वांना प्रशिक्षण दिले आहे. दीपेशने अर्जुन कपूरला ‘पानिपत’ चित्रपटासाठी प्रशिक्षण दिले, तर तो सध्या आमिर खानला ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटासाठी प्रशिक्षण देत आहे. त्याने आमिरला ‘तलाश’ आणि ‘धूम 3’साठीही प्रशिक्षण दिले.

इतकेच नाही तर दीपेश भट्ट भारतातील पहिल्या क्रॉसफिट जिम ‘शिवफिट’चे सह-संस्थापक आणि सेलिब्रिटी ट्रेनर देखील आहेत. असे म्हटले जाते की दीपेश भट्ट जवळपास 13 वर्षांपासून क्रॉसफिट वर्कआउट करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी प्रशिक्षणही घेतले आहे.

सोनाक्षी आणि अभिषेक यांनाही प्रशिक्षण देण्यात आले. दीपेश भट्टने ‘दबंग’ चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा आणि अभिषेक बच्चन यांनाही प्रशिक्षण दिले आहे. दीपेशच्या मुंबईत अनेक जिम आहेत. 

दीपेश भट्टने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो फिटनेसला करिअर करण्यासाठी अभ्यास आणि प्रशिक्षण घेत होता, त्या वेळी त्याने हॉटेलमध्ये झाडू मारण्याचे आणि भांडी धुण्याचे कामही केले होते.Source link

Leave a Reply