Headlines

Porn पाहण्यापासून, पहिल्यांदा Sex करण्यापर्यंत; जरा ‘जास्तच’ थेट बोलली आलिया

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या नव्या जोमाच्या कलाकारांचे दिवस आहेत. म्हणजे 90 च्या दशकात आघाडीवर असणाऱ्या कलाकारांची पुढची पिढीस अर्थात त्यांची मुलंबाळं आता या झगमगणाऱ्या दुनियेत पदार्पण करताना दिसत आहेत. काहींनी याची सुरुवातही केली आहे, तर काहीजण मात्र अद्यापही ‘फर्स्ट ब्रेक’ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

सेलिब्रिटी किड्सचा उल्लेख केल्यानंतर काही नावं आपोआपच तोंडावर येतात. त्यातचंच एक नाव म्हणजे निर्माता- दिग्दर्शक अनुराग कश्यप याची मुलगी, आलिया कश्यप. (Anurag Kashyaps daughter Aaliyah Kashyap her virginity first time sex and bleeding)

anurag kashyap daughter aaliyah: Latest News, Videos and Photos on anurag  kashyap daughter aaliyah - DNA News

आलिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. अगदी प्रियकरासोबतच्या नात्यालाही तिनं कधीच कोणापासून लपवलेलं नाही. 

युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही ती तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सर्वांच्या भेटीला आणत असते. अशा या आलियानं तिच्या युट्यूब व्हिडीओतून बिकीनी वॅक्सपासून पॉर्न आणि सेक्सपर्यंत बऱ्याच गोष्टींवरून पडदा उचलला. 

आपल्या स्तनांचा आकार लहान असल्यामुळं फारसा फरक पडत नाही, असं सांगत आलियानं काही न्यूनगंड मोडित काढले. शिवाय पहिल्यांदाच शरीरसंबंधांच्या वेळी होणाऱ्या रस्क्तस्त्रावाबद्दलही ती बोलली. 

आपण पहिल्यांदा शरीर संबंध ठेवले तेव्हा असं काही झालं नव्हतं. पण, हे अगदीच सर्वसामान्य आहे. पहिल्यांदाच Sex करतेवळी हायमेन मसल तुटल्यामुळं रक्तस्त्राव होतो. आपल्यासोबत असं नाही घडलं, पण काही मैत्रिणींसोबत मात्र असं घडल्याचं आलियानं सांगितलं. 

Sex सोबतच आलियानं मास्ट्रबेशन वरही वक्तव्य केलं. आपल्या शरीराला जवळून जाणून घेण्याचा हा योग्य मार्ग असल्याचं सांगत पुरुषांप्रमाणेच महिलांनीही असं करावं, हेसुद्धा तिनं सांगितलं. 

Aaliyah Kashyap poses with boyfriend Shane Gregoire

पॉर्न खोट्या आशा देतं… 
एका युजरनं, पॉर्नचं व्यसन असणं कितपत योग्य असा प्रश्न विचारला असता हे अजिहातच योग्य नसल्याचं ती म्हणाल. पॉर्न पाहणं चुकीचं नाही. पण, यामुळं तुम्हाला खोट्या आशा मिळतात. प्रत्यक्ष आयुष्यातील शरीरसंबंध मात्र असे नसतात असं ती म्हणाली. शारीरीक संबंध ठेवण्यापूर्वी आपणही पॉर्न पाहत होतो, ज्यामुळं वेगळंच दडपण आल्याचं म्हणत आता मात्र आपण असं नाही करत हेसुद्धा तिनं सांगितलं. 

एरव्ही ज्या मुद्द्यांवर आपण बोलण्यास नकार देतो किंवा प्रचंड संकोलचलेपणा दाखवतो त्याच मुद्द्यांवर आलिया अतिशय संवेदनशीलपणे बोलली. इतक्या कमी वयातही आलियानं स्वत:ची खरी बाजू सर्वांपुढे आणत सर्वांचीच मनं जिंकली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *