Panchang, 24 November 2022 : पंचांगानुसार कोणत्या राशीला आज मिळणार लाभ, पाहा


Panchang, 24 November 2022 : आज गुरुवार. आजचा दिवस बऱ्याच कारणांनी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे मार्गशीर्षातील पहिला गुरुवार आणि दुसरं म्हणजे आज असणारे शुभ मुहूर्त. आजच्या पंचांगामधून अशी माहिती देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही वेळ आणि कालावधीची अचूक गणना (daily panchang on online) पाहू शकता.  दैनिक पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य,  चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती मिळते.  (todays panchang)

आजचे पंचांग  24 November 2022

आजचा वार: गुरुवार, मार्गशीर्ष शुद्ध 1
आज चंद्रनक्षत्र अनुराधा 
चंद्रराशी वृश्चिक 
आजचा योग- अतिगंड (दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत)

वाचा : Horoscope 24 November : या राशीच्या व्यक्तींना नव्या गुंतवणूकीतून फायदा होणार!

आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय :  06:47 AM
सूर्यास्त :  05:54 PM
चंद्रोदय : 07.21 सकाळी 
चंद्रास्त:   06.18 सायंकाळी

आजचे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:47 ते दुपारी 12:29
अमृत काळ : सकाळी 10:05 ते सकाळी 11:33
ब्रम्‍ह मुहूर्त:  सकाळी 05:03 ते सकाळी 5:57 पर्यंत 

आजच्या अशुभ वेळा

राहुकाळ: दुपारी 01:27 ते दुपारी 02:46 पर्यंत
यमगंड: सकाळी 06:51 ते 08:10 पर्यंत
गुलिक काळ: सकाळी 09:29 ते 10:48 पर्यंत
दुर्मुहूर्त: संध्याकाळी 10:22 ते 11:04 पर्यंत



Source link

Leave a Reply