Headlines

भारताविरुद्धच्या क्रिकेट सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, पाहा अंतिम 12 खेळाडूंची यादी

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानने १२ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या १२ सदस्यीय संघात मोहम्मद नवाज, सर्फराज अहमद आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांचा समावेश करण्यात आलेला नाही. 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबईत होणार आहे. टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामने झाले आहेत, ज्यात भारताचा संघ सर्व वेळा जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

असा असेल पाकिस्तानी क्रिकेट संघ


बाबर आजम (कॅप्टन ), मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, हैरिस रऊफ, हैदर अली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *