Headlines

shivsena lader kishori pednekar criticize narayan rane

[ad_1] शनिवारी (१० सप्टेंबर) मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला.या आरोपानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली. आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे राहील. अशा प्रकारचे…

Read More

T20 World Cup 2022 : बॅटिंग जोरदार-बॉलिंग धारधार, तरीही Shardul Thakur ला डच्चू

[ad_1] मुंबई : बीसीसीआयने (Bcci) टी 20 वर्ल्ड कप 2022 साठी (T20 World Cup 2022) भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने संघात एकूण 18 जणांचा समावेश केलाय. यापैकी 3 जणांना राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयने मुंबईकर शार्दुल ठाकूरला यंदाही वर्ल्ड कपसाठी संधी दिलेली नाही….

Read More

अमरावती: राणा दाम्पत्याकडून आमच्या जीवाला धोका, मुस्लीम मुलाच्या वडिलांचा गंभीर आरोप | Amravati love jihad case Threat to our lives from navneet Rana and ravi rana allegations by Muslim boys father rno news rmm 97

[ad_1] चार दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन राडा घातला होता. एक हिंदू मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर नवनीत राणा यांनी एका मुस्लीम मुलावर लव्ह जिहादचे आरोप केले होते. संबंधित मुलाला तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. एवढेच नव्हे तर नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांशी…

Read More

“सत्ताधारी पक्षाचे आमदार रिवॉल्व्हर काढून गोळीबार करायला लागले तर…”, अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया | Ajit Pawar criticize Shinde Fadnavis government over firing by Sada Sarvankar

[ad_1] शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप झालाय. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत काळजी व्यक्त केली आहे. “एक आमदार रिवॉल्व्हर काढतो आणि गोळीबार करतो. हे असं कधीच नव्हतं,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच गोळीबाराचे आरोप खरे आहे की खोटे हे जनतेला कळालं पाहिजे, अशी…

Read More

T20 WC Indian Squads: तोच संघ! आशिया कप स्पर्धेतील ‘या’ खेळाडूला टी 20 वर्ल्डकपमधून डच्चू

[ad_1] T20 WC Indian Squads: टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकप खेळणार असून 15 खेळाडूंची नावं बीसीसीआयने जाहीर केली आहेत. आशिया कप स्पर्धेत खेळलेला संघच वर्ल्डकपसाठी असणार आहे. या संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे. आवेश खान ऐवजी संघात जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आलं आहे….

Read More

एका मिनिटात १०० किलो पेढे गायब; मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच लाडू, पेढ्यांची पळवापळवी | eknath shinde aurangabad paithan tour people steal sweets

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून पैठणमध्ये त्यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन लोक आणले जात आहेत, असा दावा विरोधांकडून केला जात आहे. तशी एक कथित ऑडिओ क्लीपही सध्या व्हायरल झाली आहे. तर दुसरीकडे पैठण मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री संदीपान भुमरे यांनी हे सर्व आरोप फेटालून लावले…

Read More

bharat gogavle replied to ajit pawar on cabinate expansion delay alligation spb 94

[ad_1] आपले आमदार फुटण्याची भिती शिंदे गटाला आहे, असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केले होते. त्याला शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी उत्तर दिले आहे. ”मंत्री आम्हालाही व्हायचं आहे. मात्र, आमच्यात कोणतीही नाराजी नाही”, असे ते म्हणाले. तसेच अजित पवार हे विरोधी पक्षनेते असून त्यांना काहीना काही बोलणे आवश्यक आहे, असा टोलाही त्यांनी…

Read More

अजित पवारांचं न झालेलं भाषण अन् नाराजी नाट्य: NCP तून कोणी BJP मध्ये आलं तर स्वागत कराल का? बावनकुळेंचं सूचक विधान; म्हणाले, “जो येत असेल…” | Maharashtra BJP Chief chandrashekhar bawankule on Ajit Pawar not giving speech in NCP national convention scsg 91

[ad_1] रविवारी दिल्लीत दोन वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी ऐक्याची हाक दिली. मात्र या अधिवेशनाची सांगता होताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाराजी नाट्य चर्चेत राहिलं. झालेल्या भाषणाइतकं हे अजित पवार यांचं न झालेलं भाषणं आणि त्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. असं असतानाच आता…

Read More

रणबीर – आलियानंतर ‘हे’ सेलिब्रिटी कपल अडकणार लग्न बंधनात?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकले. त्यानंतर आता आणखी एक जोडपं लग्न बंधनात अडकणार आहे. खरंतर या दोघांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या दोन वर्षांपासून सुरू होत्या. अखेर ते दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत. हे सेलिब्रिटी कपल म्हणजे अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal)…

Read More

Shahaji Bapu patil statement on the situation of Shiv Sena during Maha Vikas Aghadi government

[ad_1] शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. या वाढत्या संघर्षावर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाष्य केलं आहे. “महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेना हळूहळू संपत चालली होती. पक्ष धोक्यात येत होता. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्ष कमकुवत होईल, अशी भावना मनात येत होती”, अशी विधान शहाजी…

Read More