Headlines

दाक्षिणात्य चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

[ad_1] Allu Arjun and Ram Charan In Pushpa 2 : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन हा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आला होता. या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटाच्या यशानंतर, निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) ची घोषणा केली,…

Read More

IND vs BAN Test Series : कर्णधार KL Rahul घेणार मोठा निर्णय; 3 नव्या चेहऱ्यांना देणार टेस्ट टीममध्ये एन्ट्री

[ad_1] IND vs BAN Test Series : टीम इंडिया (Team India) सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहे. वनडे सिरीजनंतर (IND vs BAN ODI Series) टीमला 2 सामन्यांची टेस्ट सिरीज देखील खेळायची आहे. टीम इंडिया बांगलादेशाच्या (IND vs BAN) धर्तीवर वनडे सिरीज हरल्यानंतर आता सर्वांचं लक्ष आता टेस्ट सिरीजकडे (IND vs BAN Test Series) असणार आहे. अशातच टीम…

Read More

Khakee: The Bihar Chapter वेबसीरीजमुळे चर्चेत आले आयपीएस अमित लोढा आहेत कोण? जाणून घ्या 10 गोष्टी

[ad_1] Khakee: The Bihar Chapter : वेबसीरीज विश्वात सध्या खाकी : द बिहार चॅप्टर (Khakee: The Bihar Chapter) या सीरीजची खुप चर्चा आहे. ही सीरीज बिहार डायरीज या पुस्तकावर बनवण्यात आली आहे. या सीरीजमधील आयपीएस अमित लोढा (IPS officer Amit Lodha) यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खुप आवडली आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात गुंड चंदन महतोच्या मुसक्या आवळणारा…

Read More

अशी वेळ कुणावर येवू नये; या अभिनेत्रींनी सहन केलंय ‘हे’ भयानक दुख:

[ad_1] मुंबई : नेहमीच सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पडद्यावर बोल्ड आणि ग्लॅमरस दिसणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री खऱ्या आयुष्यात वाईट दिवसांचा सामना करत असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अशा काही गोष्टी घडून जातात ज्याचा आपण कधी विचारही करु शकत नाही. प्रत्येक स्त्रीचा आई बनण्याचा अनुभव एक सुख:द अनुभव असतो. पण जेव्हा एखाद्या स्त्रीचा गर्भपात होतो…

Read More

प्रतिष्ठा परंपरा अनुशासन! ईशानचं द्विशतक, कोहलीचं सेलिब्रेशन, सर्वांना आली रैनाची आठवण

[ad_1] Ind vs Ban : भारत आणि बांगलादेशमध्ये शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनचं वादळी द्विशतक आणि किंग कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 409 धावा केल्या आहेत. ईशानने अवघ्या 126 चेंडूत 200 धावा काढल्या, यामध्ये 24 चौकार, 10 षटकार मारले. तर दुसरीकडे विराट कोहलीनेही 113 धावा करत शतक पूर्ण केलं. दोघांच्या शतकी खेळी नंतर सोशल मीडियावर माजी…

Read More

इंटीमेट सीनला नकार देणाऱ्या अभिनेत्रीला फिल्ममेकर चॉकलेट दिलं आणि…

[ad_1] Actress said no to intimate scene : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर बॉलिवूडमधून दूर झाल्या, पण काही वर्षांनंतर त्यांनी पुन्हा पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. अशाच एका अभिनेत्रीपैकी एक म्हणजे ‘त्रिदेव’ फेम सोनम खान. (sonam khan) सोनमने पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी सोनम…

Read More

धक्कादायक! संपत्तीसाठी वयोवृद्ध अभिनेत्रीला पोटच्या मुलानं संपवलं

[ad_1] Actress Veena Kapoor Killed by Her Son : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचं महत्त्व काय आहे हे सांगण्याची कोणाला गरज नाही. शाळेतून, ऑफिसवरून किंवा फिरायला जाऊन आल्यावर जेव्हा प्रत्येक व्यक्ती घरी येते तेव्हा आई कुठे आहे हा प्रश्न विचारते. घरात आई नसेल तर घराला घरपण नाही असं वाटू लागतं. पण अशा परिस्थितीत एका मुलानं तर…

Read More

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन

[ad_1] sulachana chavan Death : कलाविश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धपकालानं सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं.  लावणीसम्राज्ञी’ असा लौकिक प्राप्त झालेल्या हिंदी, मराठी, चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 साली झाला. फक्त चौथीपर्यंत शिक्षण…

Read More

Sankashti Chaturthi 2022: उद्या संकष्टी! यंदाच्या सुट्टीला मोदकांचा बेत, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ

[ad_1] Sankashti Chaturthi 2022: कलाधिपती आणि ईष्ठ देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या गणपती गजाननाची पूजा करत बाप्पासाठी खास नैवेद्याचा बेत आखला जातो तो म्हणजे संकष्टी चतुर्थीला (Sankashti Chaturthi 2022). (Ganpati) गणपतीला समर्पित असणारा हा उपवास महिला, आपल्या लेकरांच्या सुखासाठी करतात असं म्हटलं जातं. या महिन्यातील संकष्टी 11 डिसेंबर 2022 म्हणजेच रविवारच्या दिवशी आली आहे. त्यामुळं या…

Read More

Darkest secrets of Rekha’s life: रेखा यांच्या Love Life शी संबंधित न उलगडलेली रहस्यं, जाणून तुम्हालाही धक्का बसेल

[ad_1] The Love Life Of Rekha: बॉलिवूडमधील (Bollywood) 80 च्या दशकातील अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर रेखा याचं (Rekha) नाव सर्वात वर येतं. ती एक यशस्वी अभिनेत्री तर आहेच पण तिचे सौंदर्यही अतुलनीय आहे. रेखा 68 वर्षाची जरी असली तर तिच्या सौंदर्याने ती सगळ्यांनाच घायाळ करते. वयाच्या या टप्प्यावरही तिचं सौंदर्य आजही अनेकांना घायाळ करतं. फिल्मी…

Read More