’12-13 तास सतत रडणं, प्रचंड थकवा अन्…’, सतत दुखाचे सीन केल्याने ‘अरुंधती’च्या तब्येतीवर परिणाम

Madhurani Prabhulkar Emotional Post : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या अनेक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलं होतं. यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला होता. सध्या अरुंधतीचे सतत रडण्याचे सीन्स दाखवण्यात येत आहेत. यामुळे मालिकेला तसेच यातील अभिनेत्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे….

Read More

Vamika School: कोणत्या शाळेत जाणार वामिका? मुलीच्या प्रवेशासाठी परदेशातून मुंबईला येणार अनुष्का

Anushka Sharma will come to Mumbai : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला. विराटनं हा व्हिडीओ आरसीबी (रॉयल चैलेंजर्स बंगळुरु) नं सामना जिंकल्या नंतर पत्नी अनुष्काला व्हिडीओ कॉल केला होता. या व्हिडीओ कॉलमध्ये विराट अनुष्काशी बोलल्यानंतर वामिका आणि मुलगा अकाय कोहलीसोबत मस्ती करताना दिसला. नेटकऱ्यांना विराटचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला. त्याचा…

Read More

VIRAL झालेल्या ‘गुलाबी साडी’ गाण्यावर थिरकली धनश्री वर्मा! चाहत्यांना आठवला चहल; पाहा Video

Dhanashree Verma : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मा ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिचे सोशल मीडिया पोस्ट चर्चेचे कारण ठरतात. तर कधी तिचे बोल्ड फोटो. मात्र, धनश्री कधीच कोणत्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत असते. धनश्री ही एक लोकप्रिय डान्सर आहे. धनश्री…

Read More

मंदिरात काय मागेमागे…; पत्नी- लेकिसोबत तिरुपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेला राम चरण पापाराझींवर संतापला

Ram Charan Tirupati Temple : दाक्षिणात्य अभिनेता राम चरणचा आज 27 मार्च रोजी 39 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं राम चरणनं त्याची पत्नी उपासना कामिनेनी आणि लेक क्लिन कारा कोनिडेलासोबत तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी राम चिडल्याचे पाहायला मिळते. खरंतर सुरुवातीला रामनं कॅमेऱ्याकडे लक्ष दिले नाही, पण…

Read More

‘बडे मिया छोटे मिया’ च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला ‘हा’ सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर

Akshay Kumar Advice to Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘बडे मिया छोटे मिया’ या आगामी चित्रपटाचा काल ट्रेलर प्रदर्शित झाला. याच ट्रेलरच्या लॉन्चच्या वेळी चित्रपटाची संपूर्ण कास्ट उपस्थित होती. त्यावेळी अक्षय आणि टायगरमधील ब्रोमॅन्स सगळ्यांनाच पाहायला मिळाला. पण या सगळ्यात अक्षयनं टायगर श्रॉफला जो सल्ला दिला त्यानंतर तिथे उपस्थित…

Read More

भोपा स्वामीनं दिली ‘आश्रम 4’ मोठी अपडेट, ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार सीरिज

Aashram 4 : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा सध्या त्याच्या आगामी ‘आश्रम’ या सीरिजच्या पुढच्या भागामुळे आहे. या सीरिजमध्ये भोपा स्वामीची भूमिका साकारणाऱ्या चंदन रॉय सान्यालनं ‘आश्रम 4’ वर एक मोठी अपडेट दिली आहे. चंदननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सीरिजविषयी वक्तव्य केलं आहे. जर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा सध्या त्याच्या आगामी ‘आश्रम’ या सीरिजच्या…

Read More

‘मी विमातून थेट हॉट एअर बलूनवर उडी मारली होती,’ अक्षय कुमारने सांगितला सर्वाधिक धोकादायक स्टंट, ‘मी वेडा होतो’

बॉलिवूडचा सर्वात मोठा अॅक्शन हिरो म्हणून अक्षय कुमारला ओळखलं जातं. आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये अक्षय कुमारने अनेक स्टंट केले आहेत. अक्षय कुमारने नुकतंच आपल्या सर्वात धोकादायक स्टंटबद्दल खुलासा केला असून, तेव्हा आपण वेडे होतो असं म्हटलं आहे. हा सीन करताना अक्षय कुमारने आधी विमान पकडण्यासाठी रनवेवर धाव घेतली होती. यानंतर त्याने विमानावरुन हॉट एअर बलूनवर उडी…

Read More

लग्नाला 13 वर्ष झाली तरी बाळ नाही? प्रेग्नंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटचे सडेतोड उत्तर

Priya Bapat on Family Planning Question : लोकप्रिय मराठमोळी प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी ही प्रेक्षकांच्या मनाला भोवणारी आहे. ते दोघेही त्यांच्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतात. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. त्यांचा 13 वर्षांपासून सुखी संसार सुरु आहे. लग्नाला इतकी वर्ष झाली आणि त्यांनी अजूनही बाळाचा विचार केला नाही. नुकत्याच एका मुलाखतीत…

Read More

‘जातीपातीला गाडण्यासाठी…’; रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’वर प्रवीण तरडे यांची पहिली प्रतिक्रिया

Pravin Tarde on Swatantra Veer Savarkar Movie : स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर विकेंडचा या चित्रपटाला खरंच फायदा झाला. इंग्रजांविरोधात लढण्यासाठी आपलं आयुष्याची फिकीर ज्यांनी केली नाही, त्यांचं आयुष्य आपल्याला या चित्रपटाता पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डानं या चित्रपटात विनायक दामोदर…

Read More

‘ती सॉफ्ट पॉर्नस्टार, सॉफ्ट पॉर्नसाठीच..’; महिला सन्मानावर बोलणाऱ्या कंगनाचा मराठी अभिनेत्रीबद्दलचा ‘तो’ Video Viral

Loksabha Election 2024 Kangana Ranaut On Marathi Actress​ Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसंदर्भात काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण थेट महिला आयोगाकडे गेलं आहे. महिला आयोगाने सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महिला आयोगाने केली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया श्रीनेत यांनी पोस्ट केलेल्या वादग्रस्त फोटोवर कंगना रणौतने प्रतिक्रिया नोंदवताना महिलांच्या सन्मानाबद्दल भाष्य…

Read More