Headlines

या TV अभिनेत्र्यांकडे आहेत बक्कळ पैसे.. पाहा किती कोटींच्या आहेत मालकीण

[ad_1]

Top Rich Actress on Television; टेलिव्हिजन क्षेत्रात आज सर्व नायिका (Actresses on Television) चांगल्याच लोकप्रिय ठरल्या आहेत. मग ती मालिका कोणतीही असो. प्रेक्षकांना खलनायिकांपासून ते नायिकांपर्यंत सर्वच प्रकाराचा अभिनय आवडू लागला आहे. अगदी सामान्य गृहिणी असो वा वर्किंग वूमन, किंवा कोणी खेळाडू अथवा गायिका सर्व प्रकारच्या नायिकांचा अभिनय आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय आणि या भुमिकाही आवडतायत. (these are the television actress who are most richest see their networth)

पण तुम्हाला माहितीये का टेलिव्हिजन क्षेत्रात अश्या अनेक नायिका आहेत ज्या खूप श्रीमंत आहेत. तसेच त्यांचे पतीही मोठे बिझनेसमन आहेत. त्यातील काही अभिनेत्री या अभिनयापासून दूर राहिल्या तरी त्यांची नेटवर्थ वाचून तुम्हीही चाट व्हाल. 

आणखी वाचा – ‘आमच्या घरात…’ Shweta Tiwari नं सांगितला ‘तो’ थरारक अनुभव 

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) –  अंकिता लोखंडेने 2021 मध्ये विक्की जैनशी लग्न केले. विकीचा कोळशाचा व्यवसाय आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकीची संपत्ती 100 कोटींहून अधिक आहे. विकीच्या कुटुंबातील सदस्यही रिअल इस्टेट व्यवसायात आहेत. यासोबतच ते मेडिकल कॉलेजही चालवतात.

नेहा मर्दा (Neha Marda)- अभिनेत्री नेहा मर्दा सध्या अभिनयापासून दूर आहे. तिने 2012 मध्ये उद्योगपती आयुष्मान अग्रवालसोबत लग्न केले. तिच्याकडे मोठी संपत्ती असल्याचे वृत्त आहे. 

अंकिता भार्गव (Ankita Bhargav) – अंकिता भार्गवने अभिनेता करण पटेलशी लग्न केले आहे. अभिनेता असण्यासोबतच करण निर्यात आणि पॅकेजिंग व्यवसायाचाही मालक आहे.

आणखी वाचा – Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल

हीना खान (Hina Khan) – हीना खान ही आज टेलिव्हिजन क्षेत्रातील टॉपची अभिनेत्री आहे. बिग बॉसपासून ते अगदी आगामी लोकप्रिय सिरियल्सपर्यंत हिना खाननं टेलिव्हिजन गाजवलं आहे. रिपोर्टनुसार तिची नेटवर्थ 52 कोटी आहे.

जेनिफर विन्गेट (Jennifer Winget) – जेनिफर हीसुद्धा टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तिची संपत्ती 42 कोटी एवढी आहे. 

आणखी वाचा – Juhi Chawla ‘या’ स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?

शेहनाज गिल (Shehenaaz Gill) – बिग बॉस फेम शेहनाज गिलला कोण नाही ओळखत.. सिद्धार्थ आणि शेहनाजची जोडी आजही तितकीच लोकप्रिय आहे. रिपोर्टनुसार तिची संपत्ती 23 कोटी आहे. 

दिव्यांगा त्रिपाठी (Divyanga Tripathi) – ये हे मोहोब्बतें या मालिकातून टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलेल्या दिव्यांगाची संपत्ती 37 कोटी आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *