‘या’ 5 सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन, प्रदर्शित होताचं सर्वत्र खळबळ


मुंबई : कोरोना व्हायरस , लॉकडाऊन आणि ओटीटी प्लॅटफॉर्म…  लॉकडाऊन काळात प्रत्येक जण ऑटीटी प्लॅटफॉर्मवर सीरिज पाहायला लागला. अशात काही सीरिज आल्या ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. अनेक दिवस अभिनयापासून दूर असलेल्या अभिनेत्री सीरिजमधील बोल्ड सीनमुळे आल्या चर्चेत, सीरिज प्रदर्शित होताचं सर्वत्र त्यांच्या बोल्ड लूकची चर्चा रंगली. जाणून घेऊ अशा काही अभिनेत्रींबद्दल ज्यांनी सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन दिले. 

अभिनेत्री रसीका दुग्गल 
‘मिर्झापूर’चा सीझन 1 आणि 2 प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. आता चाहत्यांना त्याच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे.  सीरिजमध्ये सीरिजमध्ये रसीकाने कालिन भैय्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. 

अभिनेत्री किआरा अडवाणी

अभिनेत्री कियारा अडवाणीचा वेब सीरिजमध्ये हा Bold सीन पाहून सगळेच झाले होते हैराण


नेटफ्लिक्सच्या लस्ट स्टोरीमध्ये किआरा अडवाणीच्या बोल्ड सीनने खळबळ उडवली होती. नेटफ्लिक्सच्या लस्ट स्टोरीबद्दल माहिती नसेल असा क्वचितच कोणी असेल. त्यातील कियारा अडवाणीचा सीन कोण विसरू शकेल. कियाराच्या फक्त एका दृश्याने संपूर्ण वेब सिरीज संस्मरणीय बनवली.

अभिनेत्री राधिका आपटे

राधिका आप्टे हुईं टॉपलेस

इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून राधिकाची ओळख आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये बोल्ड आणि हॉट सीन देत  एकचं खळबळ उडवली. राधिका आपटे ‘ Parched’ सिनेमातून चर्चेत आल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. या सिनेमात राधिका टॉपलेस झाली. राधिका आपटेच्या ग्लॅमरस स्टाईलची बरीच चर्चा झाली.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू

 

सामंथा का बोल्ड अंदाज
‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये दिसलेल्या समंथा प्रभूच्या बोल्डनेसची खूप चर्चा झाली. या वेब सीरिजमध्ये तिने काही बोल्ड सीन्स दिले ज्यामुळे खूप गोंधळही उडाला. पण ते स्क्रिप्टच्या दृष्टीने सीन महत्त्वाचा असल्यामुळे समंथाने ते करणे टाळले नाही.

एक थी बेगम
रोमँटिक थ्रिलर ‘एक थी बेगम’ चा सीझन 3 सप्टेंबर 2022 मध्ये MX Player वर रिलीज होत आहे. वेब सिरीजमध्ये एका महिलेची कथा दाखवण्यात आली आहे जी आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संपूर्ण गुन्हेगारी गटाशी खेळते. ती तिच्या प्रयत्नात यशस्वी होईल का? की तिला संधी मिळण्यापूर्वीच गुन्हेगार तिला गप्प करतील? एक थी बेगमही बोल्डनेसच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही.

 Source link

Leave a Reply