या प्रसिद्ध अभिनेत्रींना अनेक ठिकाणी व्हावं लागलं oops moment चं शिकार; फोटो व्हायरल


मुंबई : चित्रपटसृष्टीशी निगडीत सौंदर्यवती जिथे जातात तिथे त्यांच्याभोवती लोकं जमतात आणि सगळे लोकं आपापले कॅमेरा ऑन करून ते क्षण मोबाईलमध्ये टिपू लागतात. एकाचवेळी इतक्या लोकांचे कॅमेरे चालू होतात की, अभिनेत्रींचा एकही क्षण कॅमेऱ्यांच्या नजरेतून सुटू शकत नाही. असेच काही क्षण कॅमेरात कैद झाले आहेत. ज्यामुळे अभिनेत्रींना oops moment ला बळी पडावं लागलं.

काही अभिनेत्री त्यांचा ड्रेस हाताळतानाoops moment ला बळी पडतात. या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच काही फोटोंबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्यामुळे अभिनेत्रींना  oops moment ला बळी पडावं लागलं.

सर्वप्रथम, काजल अग्रवालबद्दल बोलूया, जी तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी जगभरात ओळखली जाते. एका कार्यक्रमादरम्यान तिला अशा समस्यांचा सामना करावा लागला. काजलने शॉर्ट ड्रेस घातला होता यानंतर तिला बसताना  oops moment चा सामना करावा लागला.

दुसर्‍या क्रमांकावर असलेली आणखी एक सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदान्नाबद्दल बोलूया. रश्मिका मंदान्ना ही तीच अभिनेत्री आहे जिने साऊथच्या ‘पुष्पा’ चित्रपटात आपल्या अभिनयाने करोडो लोकांना वेड लावलं होतं. तिलाही तिच्या छोट्या पिवळ्या ड्रेसमध्ये अशाच एका अशाच क्षणाला बळी व्हावं लागलं.

या यादीत बॉलिवूडमधील सध्याच्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेल्या प्रियांका चोप्राच्या नावाचाही समावेश आहे. प्रियांकाने अनेकवेळा अशा गोष्टींचा सामना केला असला तरी सध्या तिचा असा एक oops momemr चर्चेत आहे ज्यात ती तिच्या पतीसोबत दिसत होती.

खरतर प्रियांका चोप्रा लाईव्ह चॅट करत होती. प्रियांका आणि निक चाहत्यांशी बोलत असताना हा सगळा प्रकार घडला. यादरम्यान प्रियांकाने परिधान केलेल्या ड्रेसच्या कटमुळे तिला oops moment चं शिकार व्हावं लागलं.



Source link

Leave a Reply