Headlines

आजकाल असे गिफ्ट्स मिळतात की…; दिग्गज खेळाडू सामन्यादरम्यान हे काय बोलून गेला? व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

Virender Sehwag Commentary : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) मैदानावर तुफान फलंदाजी करायचा. त्याचप्रमाणे आता सेहवाग मैदानाबाहेर देखील खुलपणाने कमेंट्री देखील करताना दिसतो. सध्या सेहवाग दुबईमध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल लीग टी20 (International League T20, 2023) मध्ये कमेंट्री करतोय. दरम्यान याच लीगच्या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वचजण हैराण झाले. 

लीगच्या एक सामन्यात घडलेल्या या घटनेमुळे विरेंद्र सेहवागने मस्करीच्या अंदाजात रिएक्ट केलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

या टूर्नामेंटमधील चौथा सामना डेजर्ट वायपर (Desert Vipers) आणि शारजाह वारियर्स (Sharjah Warriors) यांच्यामध्ये सामना खेळला गेला. शारजाह वारियर्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 145 रन्स केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना डेझर्ट वायपरच्या टीमने 16.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्ल गमावत 148 रन्स ककरच विळवला. डेझर्ट वायपरचा फलंदाज एलेक्स हेल्सने 52 बॉल्समध्ये 83 रन्स केले. 

याचपूर्वी शारजाहची फलंदाजी दरम्यान असं काही झालं की, विरेंद्र सेहवाग त्यावर रिएक्ट करण्याशिवाय राहू शकला नाही. टॉम रोहलर फलंदाजी करत होता. यावेळी वेस्‍टइंडीजचा शेल्डन कॉटरेल गोलंदाजी करत होता. शेल्डनने एक असा बॉल टाकला, ज्यावर सेहवाग देखील कमेंट्रीमध्ये स्वतःला थांबवू शकला नाही.

काश आम्हालाही असं गिफ्ट मिळालं असतं

शेल्डन कॉटरेल त्याच्या गोलंदाजीच्या वेळी एक बॉल कंट्रोल करू शकला नाही. हा फुलटॉस बॉल पिचच्या बाहेर गेला. यावेळी फलंदाजाने क्रीझच्या बाहेर येऊन हा शॉट मारला आणि तो बॉल फोर गेला. 

काय म्हणाला सेहवाग

यावेळी कमेंट्री करणाऱ्या विरेंद्र सेहवागने यहा बॉल पाहिला आणि तो म्हणाला, आजकाल फलंदाजांना या बॉलसारखे गिफ्ट मिळतात. काश आमच्यावेळी असे बॉल आम्हाला खेळायला मिळाले असते. दरम्यान सेहवागच्या या वाक्याची फारच चर्चा होतेय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *