Headlines

आता Aadhaar मध्ये नाव, पत्ता आणि जन्म तारीख मध्ये दुरूस्त करणे झाले एकदम सोपे


नवी दिल्लीः आधार विना कोणतेही काम करणे आता अवघड झाले आहे. कोणत्याही कामासाठी आधार कार्ड विचारले जाते. त्या शिवाय आता ऑप्शनच राहिलेला नाही. सरकारी काम असो की, खासगी असो. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड (Aadhaar Card) जरूरी डॉक्यूमेंट बनले आहे. परंतु, अनेकदा घाईघाईत आधार कार्डमध्ये आपली चुकीची माहिती नोंदवली गेली असल्यास आधार कार्ड वरील माहिती दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी या ठिकाणी काही माहिती दिली गेली आहे. तुम्हाला आधार कार्डवरील माहिती, जन्मतारीख, नाव, वर्ष दुरूस्त करायचे असल्यास या ठिकाणी सोप्या ट्रिक्स दिल्या आहेत. जाणून घ्या डिटेल्स.

जर तुमच्या आधार कार्ड मध्ये नाव, पत्ता, जन्म तारीख संबंधित कोणतीही चुकीची माहिती लवकर ठीक करायची असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खास माहिती दिली आहे. हे काम तुम्ही फक्त mAadhaarApp द्वारे करू शकते. या अॅपद्वारे तुम्ही तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख संबंधित कोणतीही माहिती सहज दुरूस्त करू शकता. जाणून घ्या घरी बसून mAadhaarApp द्वारे आपली डिटेल्स अपडेट करू शकतात.

वाचा: Best AC: या उन्हाळ्यात घरी आणा ‘हे’ जबरदस्त ५ स्टार Window AC, फास्ट कुलिंगसह विजेची बचत देखील होणार, पाहा डिटेल्स

आधार मध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारीख कशी दुरूस्त कराल
यासाठी सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोर किंवा अॅपल स्टोरवरून तुम्हाला mAadhaarApp डाउनलोड करावे लागले. तुम्ही थेट इन लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता. या ठिकाणी डाउनलोड करा. mAadhaar app.
https://tinyurl.com/yx32kkeq (Android)
>> https://tinyurl.com/taj87tg (iOS)

वाचा: Netflix Password: यूजर्सना झटका ! पासवर्ड शेयर केल्यास द्यावा लागेल एक्स्ट्रा चार्ज, पाहा डिटेल्स

यानंतर तुम्हाला रजिस्टर माय आधार वर क्लिक करून आपला आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाकावे लागेल. या ठिकाणी OTP मिळेल. ओटीपी मिळाल्यानंतर तुम्ही mAadhaarApp मध्ये लॉग इन करू शकता.

लॉग इन केल्यानंतर तुमचे आधार तुम्हाला अॅपमध्ये दिसले. या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव आणि आधार नंबरचे लास्ट ४ डिजिट नंबर दिसतील.

वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स

यानंतर तुम्ही My Aadhaar वर क्लिक करून या ठिकाणी Aadhaar Update चे कॉलम पाहू शकता. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकावा लागेल. त्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी वर क्लिक करावे लागेल.

ओटीपी आल्यानंतर तुमच्याकडील अपडेट विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुमचे नाव, पत्ता आणि जन्म तारीख चेंज करू शकता. या अपडेट साठी फक्त ५० रुपये चार्ज आकारले जाते.

वाचा: Smart Tv Offers: मस्तच ! ५० % पर्यंत डिस्काउंटसह खरेदी करा ‘हे’ सुपरहिट स्मार्ट टीव्ही, लिस्टमध्ये One Plus-Redmi चाही समावेश

Source link

Leave a Reply