Headlines

NHM अंतर्गत राज्यात विविध पदांची भरती

पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे

● जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक : 03
● कार्यक्रम व्यवस्थापक- पब्लिक हेल्थ : 76
● फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार : 08
● अर्थसंकल्प व वित्त अधिकारी  : 09
● जिल्हा खाते व्यवस्थापक : 01
● M&E सांख्यिकी अधिकारी : 01
● ज्युनिअर इंजिनिअर-IDW : 02
● एपिडेमिओलॉजिस्ट / सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS : 01
● PPM समन्वयक : 01
● सल्लागार VBD : 01
● शहर कार्यक्रम व्यवस्थापक : 05

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्जासाठी कोणतीही फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) : [email protected]

अर्ज करण्याचा शेवट दिनांक : दि. 28 मे 2020

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेटमध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडीवर पाठवा.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या: https://www.nrhm.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *