Breaking NewsCareer

NFRA मध्ये विविध जागांसाठी भरती

पदाचे नाव : कार्यकारी संचालक, चीफ जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर

पद संख्या : 26 जागा

वयाची अट : 56 वर्षापेक्षा जास्त नसावे. NFRA Bharti 2021

नोकरीचे ठिकाण : दिल्ली NFRA Recruitment

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सेक्रेटरी एन.एफ.आर.ए., 7 वा मजला हिंदुस्तान टाइम्स हाऊस, के.जी.मार्ग, नवीन दिल्ली – 110001

अर्ज करण्याची मुदत : दि. 11 आणि 12 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार)

ई-मेल पत्ता : [email protected]

अधिकृत वेबसाईट : https://nfra.gov.in/ 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!