Breaking NewsCareerjobs

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , ठाणे विभागामध्ये विविध पदांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , ठाणे विभागामध्ये विविध पदांची भरती

२०२१-२२ हया वर्षासाठी होणारं शिकावू उमेदवारांची नेमणूक

पदाचे नाव व संख्या

  • मोटार मेकॅनिक व्हेईकल -50
  • मेकॅनिक डिझेल -15
  • इलेक्ट्रिशियन / ऑटोइलेक्ट्रिशियन – 05
  • मेकॅनिकल रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर -05
  • वेल्डर -05
  • फिटर 03
  • मशिनिस्ट 05
  • शीट मेटल – 10
  • मेकॅनिक सेविंग मशीन -05
  • टर्नर – 02

शिक्षण – दहावी व आयटीआय मधील कोर्स उत्तीर्ण

हया वेबसाईटवर करा नोंदणी – www.appernticeshipindia.org

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 10/07/2021

अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा – जाहिरात पाहा

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!