Headlines

MPSC च्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर


मुंबई – नोबेल कोरोंना विषाणूचा वाढता प्रर्दुभाव रोखण्यसाठी सुरू असलेल्या प्रतिबद्धत्म्क उपाययोजना व लॉकडाउन कालावधी लक्षात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल / मे 2020 मध्ये आयोजित एकूण 3 परीक्षा सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.


अ.क्रं
जाहिरात
परीक्षा
सुधारित परीक्षा दिनांक
१९/२०१९
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०
१३ सप्टेंबर २०२०
०५/२०२०
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०
११ ओक्टोंबर २०२०
०६/२०२०
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०
नोव्हेबर २०२०
नोबेल कोरोंना विषाणूच्या प्रादुभावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणार्‍या उपाययोजना व लॉकडाउन कालावधी लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगा कडून फेर आढावा घेण्यात येईल. तसेच याबबातची माहिती आयोगाच्या संकेतस्थळार प्रसिद्ध ककरण्यात येईल.अशी माहिती राज्य सेवा आयोगाने प्रसिद्ध केलल्या पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

2 thoughts on “MPSC च्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *