मुव्ही मेकर्सना कमी वयाच्या मुली.. राधिका आपटेचं धक्कदायक वक्तव्य..बॉलीवूडमध्ये खळबळ..


Radhika Aapte controversial statement: बॉलीवुड एक्‍ट्रेस राध‍िका आपटे बॉलीवूडमधील अभिनेत्रींनपैकी एक जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर कमी वेळात आपलं स्थान निर्माण केलाय. 

2005 साली ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ सिनेमातून तिने आपल्या  सुरवात केली. त्यानंतर आजपर्यंत तब्बल १७ वर्ष राधिकाने अनेक वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे केले आणि कधीच मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत राधिकाने अनेक सिनेमे स्वबळावर प्रसिद्ध केले.  (Radhika aapte controversial statement on bollywood said makers wants small age girls )

नेहमीच हटके सिनेमे करणारी राधिका पर्सनल आयुष्यातसुद्धा तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे . राधिका आपटे ने आपल्या फिल्मी करिअर मध्ये  खुराणा राजकुमार रावसोबत काम केलं आहे. 

पण राधिकाच्या आयुष्यातसुद्धा बरेच ट्विस्ट आले होते ज्यावेळी ती ३७ वर्षांची होती काही सिनेमांमध्ये तिला काम मिळेनासा झालं तिला घेतलं गेलं नाही त्याच कारण होत कि मेकर्सना कमी वयाच्या अभिनेत्री हव्या होत्या.

कित्येकदा तिला हे सांगण्यात यायचं कि ”जर तीच वय आणखी लहान असत तर हा रोल तिला ऑफर केला गेला असता ”याच बाबतीत राधिकाने आता एक मोठं वक्तव्य केल आहे ज्याची खूप चर्चा सध्या चालू आहे. 

राधिका म्हणते की, काळानुसार इंडस्ट्रीत स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही गोष्टी चांगल्या होत आहेत. पण हेही खरे आहे की, तरुण दिसण्यासाठी तिने कधीही कुठलीच शस्त्रक्रिया केली नाही.

सुंदर दिसण्यासाठी  सध्या सर्व अभिनेत्री आणि अभिनेते शस्त्रक्रिया करतात हे आता शोबिझमध्ये सामान्य झाले आहे. बोटॉक्स, फिलर्स इंजेक्ट केले जातात. पण या सगळ्यात ती स्वतः कधीच अडकली नाही असं ती सांगतेय. 

सध्या राधिकाच्या या वक्तव्याने साध्य सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Radhika aapte controversial statement on bollywood said makers wants small age girls )Source link

Leave a Reply