भर कार्यक्रमात विवाहित कलाकारासोबत LIP LOCK; VIDEO व्हायरल


Enrique Iglesias viral video: संगीताचा हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये मोठा चाहतावर्ग आहे. युट्यूबसारख्या सोशल मीडियावरून म्यूझिक व्हिडीओज (Music Videos on You Tube) चांगलेच व्हायरल होत असतात. मोठंमोठ्या नामवंत सिंगर्सचे फॅन फोलोईंगही फार मोठं आहे. त्यातलीच एक लोकप्रिय अमेरिकन सिंगर आहे आणि तो म्हणजे एनरिक इग्लेसियस (Enrique Lglesias). एनरिकचा चाहतावर्ग फार मोठा असून सध्या त्याची सोशल मीडियावर जोरात चर्चा होते आहे. 

सध्या या गायिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. त्याच्या गाण्यांचे जेवढे त्याचे फॅन्स दिवाने आहेत तेवढेच त्याच्या लुकचेही आहेत. परंतु नुकताच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे (Enrique Iglesias Viral Video on Twiter) सगळीकडेच खळबळ माजली आहे.

आणखी वाचा : त्यांच्यासमोर दरड नव्हे, जणू मृत्यूच धाडकन उभा राहिला; Video पाहून वाढतील काळजाचे ठोके

यामध्ये तो एका महिला फॅनला गालावर किस (Enrique Iglesias kisses female fan) करताना दिसतो आहे पण गालावर किस करताना तो इतका बेभान झालेला दिसतो आहे की तो तिला सोडतच नाही आणि बराच काळ आपल्या मिठीत ठेवतो. 

एका कार्यक्रमादरम्यान एका फॅननं एनरिकसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला परंतु तेव्हा मात्र त्यानं त्याच्या गालावर किस करायला सुरूवात केली.

आणखी वाचा : janhvi च्या वक्तव्यानंतर एकच खळबळ म्हणाली, Kareena Kapoor इतक्या कॉन्फिडन्समध्ये की….’

त्यानंतर या महिलेनंही एनरिकला किस करायला सुरूवात केली तीही त्याला सोडत नव्हती. एनरिक तिला स्वतःपासून दूर नेत होता तरीही ती त्याच्यापासून दूर जायला तयार नव्हती. त्या महिलेनं नंतर हलकेच स्वतःला बाजूला केलं आणि एनरिक तिथून निघून गेला. 

कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा प्रकार स्वतः एनरिकनंच कॅप्शनसह ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओ चाहत्यांनी नानातऱ्हेच्या कमेंट केल्या आहेत तर काहींना एनरिकला ट्रोलही केलं आहे. Source link

Leave a Reply