Malaika Arora Video: शिमरी ड्रेस लूकमध्ये मलायकानं Naughty अंदाजात पाय उचलताच…


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिनं वयाच्या पन्नाशीच्या दिशेनं वाटचाल सुरु केली असली तरीही तिच्यातला बोल्डनेस काही केल्या कमी झालेला नाही. दर दिवशी ही अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. फक्त मलायकाच नव्हे, तर तिच्या फॅन पेजवरही असंख्य व्हिडीओ पोस्ट होतच असतात. (Malaika Arora Video)

सध्या मलायकाच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. अभिनेता अर्जुन कपूर याच्याशी असणाऱ्या प्रेमाच्या नात्यावर अखेर ती लग्नाचा शिक्का लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

अद्यापही तिनं या लग्नावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, तरीही मलायकाचं लग्न म्हटलं की चर्चा तर होणार ना… 

मलायकाच्या नॉटी लूकमधील व्हिडीओ व्हायरल 
आता मलायकाचा एक Naughty Video समोर येत आहे. ज्यामध्ये ती शिमरी ड्रेसमध्ये अतिशय सुरेख दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका एका बेडवर अतिशय मादक रुपात पडले आणि त्याचवेळी ती oops moment ची शिकार होणार तितक्यातच व्हिडीओच तिथं संपत आहे. 

मलायका 48 वर्षांची असतानाही तिचा फिटनेस आणि तिचं सौंदर्य 25 वर्षांच्या तरुणीला लाजवेल असंच आहे. सतत कामाच्या व्यापात गुंतलेली असणारी ही अभिनेत्री काही दिवसांपूर्वीच हिमालयाच्या दिशेनं काही निवांत क्षणांचा अनुभव घेण्यासाठी गेली होती. 

मलायकाला तिथं तिची आई आणि तिची बहिण अमृता या दोघींनीही साथ दिली होती. या क्षणांचे फोटो तिनं सोशल मीडियावरही शेअर केले. त्या फोटोंनाही लोकप्रियता मिळाली होती. पण, खरा धुमाकूळ मात्र तिच्या बोल्ड फोटोंनीच घातला ही बाब नाकारता येणार नाही. Source link

Leave a Reply