Headlines

Maharashtra HSC Result 2021 l बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर; कुठे, कसा चेक कराल? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra HSC Result 2021 l उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; कुठे, कसा चेक कराल? संपूर्ण माहिती एका क्लिकवर.

Maharashtra Board 12th [HSC] Result 2021 Date and Time : सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला [SCC] इ.12 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 4 वाजता जाहीर होईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर मंडळातर्फे 2021 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपक्रम निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक 3/08 /2021 रोजी दुपारी चार वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

बारावीचा निकाल आता लवकरच; विद्यार्थ्यांनो जाणून घ्या बैठक क्रमांक मिळवायची प्रक्रिया!

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेत स्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत घेता येईल अधिकृत संकेतस्थळ तपशील पुढीलप्रमाणे.

ABS NEWS MARATHI LIVE UPDATE

बारावीच्या निकाल दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार

निकाल खालील संकेतस्थळावर पाहता येईल.👇🏻

www.maharesult.nic.in

www.maharesult.nic.in

msbshse.co.in

hscresult.11thadmission.org.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in

निकाल कसा पाहता येणार ? (How to Check Maharashtra HSC Result 2021)

💠निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

💠त्यानंतर तुम्हाला HSC RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

💠त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर [SEAT NUMBER] स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

💠त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची [MOTHERS NAME] पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123123 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123123 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.

💠यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

💠निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही [DOWNLOAD] करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

Leave a Reply