Headlines

थोड्याच कालावधीत सोशल मीडिया सेन्सेशन ठरलेली मॉडेल; बोल्डनेसच्या बाबतीत सर्वांना टाकतेय मागे

[ad_1]

नवी दिल्ली:टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदने तिच्या बोल्डनेस आणि अनोख्या फॅशन सेन्सने सोशल मीडियावर सेन्सेशन ठरत आहे. हॉट दिसण्यासाठी उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांमध्ये प्रयोग करत असते. मात्र, आता हॉटनेसच्या बाबतीत अभिनेत्रीच्या स्पर्धेत एक मॉडेल मैदानात उतरली आहे, तिचे नाव आहे सोफिया अन्सारी.

टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेदने तिच्या बोल्डनेस आणि अनोख्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असते. आता हॉटनेसच्या बाबतीत अभिनेत्रीला टक्कर देण्यासाठी एक मुलगी मैदानात उतरली आहे, तिचे नाव आहे सोफिया अन्सारी. बघता बघता सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या सोफियाचे आज लाखो चाहते बनले आहेत.

सोफिया बनली सोशल मीडिया सेन्सेशन 

चाहत्यांना सोफियाच्या लूकचे वेड लागले आहे. तर दुसरीकडे ट्रोल करणारे तिच्या मागे लागले आहेत. तिने वयाच्या 25 व्या वर्षी तिच्या सेक्सी लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच सोफियाचे अकाउंट बॅन करण्यात आले होते. ज्याचे मुख्य कारण म्हणजे बोल्ड कन्टेन्ट  पोस्ट करणे.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की सोफियाचे इन्स्टाग्रामवर 9M फॉलोअर्स आहेत. तसे, सोफिया तिच्या रिल्स आणि फोटोमुळे चाहत्यांना घायाळ करते. चाहते नेहमीच तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करतात.

कोण आहे सोफिया अन्सारी?

सोफिया इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर आहे, तिच्या बोल्ड व्हिडिओ आणि फोटोमुळे तिचे कमी वेळात लाखो चाहते झाले. 

सोफियाचे लेटेस्ट फोटो बघितले तर ती लाल रंगाची बिकिनीवर दिसतेय. तुम्ही सोफियाचे इंस्टाग्राम अकाउंट स्क्रोल केले तर तुम्हाला  तिच्या बोल्डनेसचा अंदाज येईल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *