Headlines

8300 mah बॅटरी , 64 MP कॅमेरा आणि 90 hz डिस्प्लेसह Oukitel wp 17 फोन लॉंच

खास वैशिष्ट्य
1) G 95 प्रोसेजर
2) 18 w फास्ट चार्जिंग
3) 8 जीबी रॅम
4) Oukitel wp 17 कंपनीने स्मार्टफोन लौंच केला आहे. 1.5 खोल पाण्यात सुददा फोन चालू राहतो. त्यासोबतच हा फोन डस्टप्रूफ आहे.
5) फोन काळ्या कलर मध्ये उपलब्ध आहे.


6) भारतीय रुपयामधे फोनची किंमत 30 ,138 रुपये इतकी आहे.
7) पूर्व नोंदणी करणार्‍या ग्राहकांना हा फोन 15,069 रुपयात मिळू शकतो.
8) Oukitel wp 17 फोनचा डिसप्ले 6.78 इंच आहे.
9) यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
10) फोटोग्राफी साठी ह्या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
11) सेल्फी आणि विडियो कॉलिंग साठी 16 मेगा फिकसल कॅमेरा आहे.
12) या फोनचे वजन फक्त 320 ग्राम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *