कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक वारी दि. १०/११/२०२१ ते १९/११/२०२१ या कालावधीत संपन्न होणार आहे. त्याअनुषंगाने पंढरपूर व पंढरपूर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक ०९/११/२०२१ रोजी वाहतुक नियमनाबाबतचे जाहीरनामे निर्गमीत केलेले आहेत.

जाहीरनामा पुढील प्रमाणे

Leave a Reply