करण जोहरच्या पार्टीत जान्हवी कपूर Oops Momment ची शिकार


मुंबई :  जान्हवी कपूर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. येणाऱ्या काळात ती कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहते.  तर कधी तिच्या ड्रेसमुळे ती चर्चेत असते. याचबरोबर, तिच्या ड्रेसिंग सेन्सबाबतही ती अनेकदा Oops Momment ला बळी पडावं लागल्याचंही पाहायला मिळतं.

जान्हवी कपूरसोबत पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं आहे. तिच्या ड्रेसच्या बाबतीत ती पुन्हा एकदा ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावरही ट्रोल व्हावं लागलं आहे. विशेष म्हणजे बुधवारी चित्रपट निर्माता करण जोहरने त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान त्याच्या पार्टीत टीव्ही आणि फिल्म जगतातील सगळं मोठे स्टार्स पोहोचले. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनेही या पार्टीला हजेरी लावली. मात्र, यादरम्यान ती अशा ड्रेसमध्ये दिसली की तिला ऊप्स मोमेंटला बळी शिकार व्हावं लागलं.

खंरतर, यावेळी जान्हवीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता आणि हाई हिल्स देखील घातल्या होत्या. तशी, ती या आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती. पण पार्टीच्या मध्यभागी, तिच्या या ड्रेसने तिचा विश्वासघात केला आणि तिचा ड्रेस वरून थोडासा घसरला. आणि यादरम्यानचे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले. त्याचबरोबर तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. आणि युजर्स म्हणत आहेत की, जर असा ड्रेस कॅरी करता येत नसेल तर असे कपडे तुम्ही का घालता?  

मात्र, तरीही जान्हवी कपूर या ड्रेसबाबत ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे. पण, या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्याचबरोबर, या लूकने तिने करण जोहरच्या पार्टीत सगळ्यांचं लक्ष वेधलं.Source link

Leave a Reply