‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत


मुंबईदि. : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवारदि. 7 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल. निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

यूट्यूब https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ही मुलाखत घेण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व स्त्रीशिक्षणविषयक कार्यमागील साठ वर्षातील महिलांची प्रगतीमहिलांविषयक कायदेमहिलांचा राजकारणातील सहभाग वाढावा यासाठीचे प्रयत्नमहिलांना केलेले आवाहन आदी विषयांची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

***Source link

Leave a Reply