IPL 2023 : ‘या’ दिग्गज खेळाडूची आयपीएल टीमच्या हेड कोचपदी नियुक्ती

[ad_1]

brian lara A NEW COACH OF SUNRISERS HAYDRABAD:  वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा(BRIAN LARA) याची  आगामी  IPL 2023  साठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे ,

सनरायझर्स हैदराबादने(sunrisers hyderabad) शनिवारी स्वतः ही अधिकृतपणे माहिती दिली आहे , IPL 2022 साठी टॉम मूडी हा संघाचा मुख्य प्रशिक्षक होता.

मात्र काही कारणास्तव आयपीएल फ्रँचायझीने  टॉम मूडी(Tom Moody) यांच्याशी संबंध तोडले आहेत. आयपीएलच्या मागच्या सीजन मध्ये  सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर होता.

लारा तेव्हा सनरायझर्स हैदराबादचा Strategic Advisor आणि फलंदाजी प्रशिक्षक होता.

नुकताच सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर  पोस्ट करून जकाहीर केलं आहे  कि ”आता टीमचा कोच म्हणून ब्रायन लारा याकडे सर्व अधिकार असतील.आयपीएलच्या या हंगामासाठी  ब्रायन लारा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं” पोस्ट केली, “घोषणा.” 

ग्रेट ब्रायन लाराचा मुख्य प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच हंगाम असेल. दुसरीकडे,  2013 ते 2019 दरम्यान मूडीजच्या मार्गदर्शनाखाली, सनरायझर्स हैदराबादने 2016 मध्ये चॅम्पियन बनताना पाच वेळा प्लेऑफ गाठल होत .

टॉम मूडी आता दुबईच्या नवीन T20 लीगमध्ये डेझर्ट वायपर्सना प्रशिक्षण देताना दिसणार आहे. या लीगचे आयोजन जानेवारीमध्ये केले जाणार आहे.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *