Breaking Newsiplsports

IPL – बेंगलोर – कोलकत्ताचा सामना स्थगितअहमदाबाद/वृत्तसंस्था – कोलकत्ता नाइट रायडर्स चा मिस्टरी स्पिनर वरून चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप वारियर कोरोना संक्रमित झाल्यामुळे रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि कोलकत्ता नाइट रायडर्स यांच्यामध्ये होणारा आयपीएल १४ मधील ३० सामना स्थगित करण्यात आला आहे.


भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड वरून आणि संदिप करुणा संक्रमित झाल्यानंतर हा सामना स्थगित केलेची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरूण चक्रवर्ती यांना पोटाच्या समस्या साठी दवाखान्यात नेले होते. ते कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. यानंतर पूर्ण केकेआर टीम आपल्या अहमदाबादेतील हॉटेलमध्ये विलीनीकरणत गेले आहेत.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!