सेलिब्रिटींच्या पर्टीचे Inside Photos, प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत रुममध्ये… फोटो व्हायरल


मुंबई : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी एक पार्टी दिली होती. या पर्टीमध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हाजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीचे Inside Photos समोर आले आहेत. पार्टीमध्ये सारा अली खान, जाह्नवी कपूर, दीपिका पादुकोण,अनन्या पांडे, ईशान खट्टर, फिल्ममेकर करण जोहर यांसारखे स्टार पोहोचले होते.

सारा अली खान भी पहुंचीं पार्टी में

एका फोटोमध्ये मनिषसोबत करण जौहर,सारा अली खान आणि जान्हवी कपूर चील करताना दिसत आहेत.  यादरम्यान सारा काळ्या ट्रॅकसूटमध्ये मस्त दिसत होती. तर दुसरीकडे जान्हवी काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये स्टायलिश दिसत होती.

मनीष के घर हाउस पार्टी

मनीषने ‘गहराइया’ सिनेमाच्या टीमसोबत पोज दिली. फोटोमध्ये मनीष निर्माता शकुन बत्रा, अनन्या पांडे, दीपिका पदुकोण आणि धैर्य करवा यांच्यासोबत पोज देत आहे. सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत मनीषने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘गहराइया’ सिनेमाच्या स्टार कास्टसोबत…

गहराइयां की कास्ट

चौथ्या फोटोमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे अभिनेता ईशान खट्टरसोबत दिसत आहे. ईशान आणि अनन्या गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं  कळत आहे. 

ईशान के साथ नजर आईं अनन्या

सध्या या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी कायम पार्टी  करण्यात व्यक्त असतात. एवढंच नाही तर त्याच्या पर्ट्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. Source link

Leave a Reply