भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

बार्शी / प्रतिनिधी -भारतीय कम्युनिस्ट पक्षा कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंती निमित्ताने बार्शी येथील शासकीय पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कॉम्रेड अनिरुद्ध नखाते यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉ.प्रवीण मस्तूद, कॉम्रेड अनिरुद्ध नकाते, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड सुयश शितोळे, कॉम्रेड आनंद धोत्रे, कॉम्रेड पवन आहिरे, कॉम्रेड शुभम शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply