Horoscope 23 January 2023 : कसा असेल तुमचा आजचा दिवस; धनलाभ की नोकरीत यश? पाहा तुमची रास काय सांगते


Horoscope 23 January 2023 : दिवसाची सुरुवात करताय, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस…. 

मेष- नोकरीमध्ये बदल करण्याचा विचारही करू नका. जुन्या समस्या निकाली निघतील. वेळेचा सदुपयोग करा. आज कुटुंबाला वेळ द्या. 

वृषभ- नातेवाईकांशी हुज्जत घालू नका. आज कामाचा व्याप वाढेल. आजचा दिवस नव्या संधी घेऊन येईल. 

मिथुन- संध्याकाळी कामाचा व्याप वाढेल. आज कुटुंबाला वेळ द्या. आर्थिक लाभ मिळणार आहे. शांतता राखा, हळुहळू पावलं उचला. 

कर्क- व्यापारामध्ये असणारा तणाव संपेल. संतानसुख मिळणार आहे. आपल्या माणसांशी आदरानं वागा. त्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत. 

कन्या- विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्या. मित्रांसमवेत वेळ व्यतीत करा. आज एखाद्या ठिकाणी फिरयला जाण्याचा बेत आखाल. हा प्रवास तुम्हाला खुप काही शिकवणार आहे. 

तुळ- एखाद्या ठिकाणी लक्ष एककेंद्रीत ठेवा. आईचा आशीर्वाद मिळणार आहे. आज एखाद्या मंदिरात जाल. आज मोठ्यांचे सर्व आशीर्वाद फळणार आहेत.

वृश्चिक – जोडीदाराचा आदर करा. त्यांची साथ आणि त्यांच्याच सल्ल्यामुळं तुम्ही जीवनात पुढे जाल. आज कुटुंबाला वेळ द्या. नशिबावर विश्वास ठेवा. 

धनु- आज मित्रांसमवेत एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत आखाल. गरजवंतांना मदत करा. 

 

मकर– नोकरीमध्ये प्रगती करण्याचा योग आहे. वरिष्ठांचा सल्ला कामाचा ठरेल. धनवान होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नाती सुधारण्याची संधी आहे. 

कुंभ- आज प्रवासयोग आहे. घरी बनवलेलं जेवण जेवा. आपल्या माणसांची साथ द्या. आजचा दिवस शुभ आहे. आज कुटुंबाला वेळ द्या. 

मीन- नोकरीमध्ये यश मिळणार आहे. काही ठिकाणी सावधगिरी बाळगा. धनलाभ होण्याचा योग आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि समजुतींच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)Source link

Leave a Reply