Horoscope 19 January 2023 : कसा जाईल तुमचा आजचा दिवस! ‘या’ राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ


Horoscope 19 January 2023  :  प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी वेगवेगळे आव्हान घेऊन येतं असतं. कोणासाठी आनंदाचा तर कोणासाठी संकटाचा दिवस असतो. अनेकांना वाटतं आपला दिवस चांगला जावा. आज गुरुवार..श्री स्वामी समर्थ (Shri Swami Samarth) याचा भक्ताचा दिवस…त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार कुठल्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊयात. 

मेष (Aries)

आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी आहे. 

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी नात्यात कटुता येऊ देऊ नका, याची विशेष काळजी घ्या. मोठ्या भावाचं सहकार्य तुम्हाला लाभेल. 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होणार असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. शिवाय या राशींच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. 

कर्क (Cancer)

या राशीच्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा करु नये. आज तुम्ही एखाद्या मित्राला मदत कराल. 

सिंह (Leo)

आजच्या दिवशी तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या मनातील निराशा दूर होईल. 

कन्या (Virgo)

आज तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे. संध्याकाळपर्यंत व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. डोळ्याची काळजी घ्या. 

तुला (Libra)

आजच्या दिवशी वैवाहिक जोडप्यांनी जरा काळजी घ्या. आज तुमच्यामध्ये मतभेद होण्याचे योग आहे. आजच्या दिवशी कोणाचीही फसवणूक करु नका. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी या राशींच्या लोकांना व्यवसात यश मिळण्याचे मोठे योग चालून आले आहेत. हुशारीने गुंतवणूक केल्यास धनलाभ होईल. 

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी खूप शुभ आहे. तर या राशींच्या लोकांना धनलाभ होणार.  व्यवसायासाठी बाहेरचा प्रवास टाळा. 

मकर (Capricorn)

आजच्या दिवस या राशींच्या लोकांसाठी खूप चांगला आहे. आर्थिक लाभ होणार. कुटुंबातील वाद संपुष्टात येणार. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवस या राशींच्या लोकांसाठी आनंदाचा असेल. सगळी कामं वेळेत होती. अडकलेली काम पूर्ण होतील. 

मीन (Pisces)

आजचा दिवस वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी खूप चांगला आहे. नोकरीच्या नवीन संधी या राशींच्या लोकांना मिळणार आहे. मात्र आज या राशींच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. Source link

Leave a Reply