Headlines

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीचे बैठक संपन्न

[ad_1]

औरंगाबाद दि 03 (जिमाका) औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत त्यांनी कोरोना विषयक उपाययोजनांचा, ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदीपान भूमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळेक, पोलिस आयुक्त डॉ. निखीलकुमार गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व्यासपीठावर तर खासदार इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, हरीभाऊ बागडे, प्रशांत बंब, अतुल सावे, संजय शिरसाठ, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत तसेच इतर समिती सदस्य बैठकीस उपस्थित होते.

बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजना,विशेष घटक योजना, डिसेंबर अखेर झालेला खर्चाचा आढावा तसेच कोरोना काळात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती सभागृहाला दिली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. कोरोना चाचणीदेखील मोठ्याप्रमाणात करण्यात येत आहे. आज 244 नमुने जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल अद्याप अप्राप्त आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता यंत्रणा सक्षम आहे. जिल्ह्यात 360 रुग्णवाहिका तयार आहेत.  552 व्हेंटीलेटर बेड, 21 हजार 391 साधे बेड्स सज्ज आहेत. 25 पीएसए प्लॅन्टच्या माध्यमातून 21 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. कोविडमध्ये जीव गमावलेल्यांना शासन मदत करत असून जिल्ह्यात यासाठी 2724 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 1941 अर्ज मंजुर झाले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. यामध्ये औरंगबाद जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे असेही जिल्हाधिकरी यांनी सांगितले.

ठळक बाबी

Ø     सन 2022-23 ची वित्तीय मर्यादा रु.315.844 कोटी

Ø     यंत्रणांची एकूण मागणी रु.604.23 कोटी

Ø     प्रस्तावित वाढीव आराखडा रु.408.80 कोटी

Ø     सन 2021-22 मंजूर नियतव्यय रू.365.00 कोटीच्या तुलनेत रु.43.80 कोटी वाढीव मागणी सन 2022-23 चा आराखडा तपशील खालीलप्रमाणे-

अ.क्र गट / क्षेत्र सन 2021-22 मंजूर नियतव्यय अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेला नियतव्यय जि.नि.स.समोर प्रस्तावित नियतव्यय        (रु.31584.40 लक्ष वित्तीय मर्यादेत) प्रस्तावित वाढीव आराखडा  (रु. 40880.00 लक्ष   मर्यादेत) 2021-22 च्या नियतव्ययाच्या तुलनेत प्रस्तावित वाढ

(6-3)

1 2 3 4 5 6 7
  गाभा क्षेत्र –          
1 कृषि व संलग्न सेवा 2922.99 4844.72 2244.83 2939.34 16.35
2 ग्रामविकास 1704.00 5684.00 1480.40 2224.00 520.00
3 सामाजिक व सामुहिक सेवा 12403.04 23811.56 13146.21 16041.39 3638.35
4 पाटबंधारे व पूर नियंत्रण 2645.58 9530.98 2367.00 3735.00 1089.42
  एकूण गाभा क्षेत्र – 19675.61 43871.26 19238.44 24939.73 5264.12
  बिगर गाभा क्षेत्र –          
5 ऊर्जा 950.48 2296.00 1561.25 1850.00 899.52
6 उद्योग व खाण 201.70 139.00 139.00 139.00 -62.70
7 परिवहन 4760.00 6275.00 5080.00 6100.00 1340.00
8 सामान्य सेवा 1669.26 2504.01 1298.96 2504.01 834.75
9 सामान्य आर्थिक सेवा 1580.35 1925.51 1540.01 1876.86 296.51
  एकूण बिगर गाभा क्षेत्र – 9161.79 13139.52 9619.22 12469.87 3308.08
अ.क्र गट / क्षेत्र सन 2021-22 मंजूर नियतव्यय अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेला नियतव्यय जि.नि.स.समोर प्रस्तावित नियतव्यय        (रु.31584.40 लक्ष वित्तीय मर्यादेत) प्रस्तावित वाढीव आराखडा

(रु. 40880.00 लक्ष   मर्यादेत)

2021-22 च्या नियतव्ययाच्या तुलनेत प्रस्तावित वाढ (6-3)
1 2 3 4 5 6 7
10 इतर जिल्हा योजना (तातडीच्या उपाय योजना) 5442.60 200.00 200.00 200.00 -5242.60
11 नियोजन (एकूण 8.00%) (नावीन्यपूर्ण योजना 3.5%, मूल्यमापन, संनियंत्रण व डाटा एन्ट्री 0.5%, शाश्वत विकास  ध्येये-1%, व महिला व बाल विकास 3%) 2220.00 3212.00 2526.74 3270.40 1050.04
  एकूण इतर जिल्हा योजना 7662.60 3412.00 2726.74 3470.40 -4192.20
  एकूण आराखडा 36500.00 60422.78 31584.40 40880.00 4380.00

ब) जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 विशेष घटक योजना (SCP) प्रारुप आराखडयास  मान्यता देणे.

                                                                                                                                       (रु.लाखात)

अ.क्र गट / क्षेत्र सन 2021-22 मंजूर नियतव्यय अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेला नियतव्यय जि.नि.स.समोर प्रस्तावित नियतव्यय        (रु.10300.00 लक्ष वित्तीय मर्यादेत) 2021-22 च्या नियतव्ययाच्या तुलनेत प्रस्तावित वाढ (5-3)
1 2 3 4 5 6
1 कृषी व संलग्न सेवा 1619.00 1619.00 1619.00 0.00
2 ग्रामीण विकास 0.00 0.00 0.00 0.00
3 पाटबंधारे व पूरनियंत्रण 0.00 0.00 0.00 0.00
4 विदयुत विकास 1600.00 1971.00 1650.01 50.01
5 उदयोग व खाणकाम 47.00 47.00 47.00 0.00
6 वाहतूक व दळणवळण 0.00 0.00 0.00 0.00
7 सर्वसाधारण आर्थिक सेवा 0.00 0.00 0.00 0.00
8 सामाजिक व सामुहिक सेवा 6725.00 8500.92 6674.99 -50.01
9 वैशिष्टपूर्ण योजनांसाठी राखून ठेवावयाचा 3% निधी 309.00 309.00 309.00 0.00
  एकूण : 10300.00 12446.92 10300.00 0.00

 

 

(क) आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (OTSP) सन 2022-23 प्रारूप आराखडयास मान्यता देणे.

                                                                                                                                       रु.लाखात

अ.क्र गट / क्षेत्र सन 2021-22 मंजूर नियतव्यय अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेला नियतव्यय जि.नि.स.समोर प्रस्तावित नियतव्यय        (रु.791.36 लक्ष वित्तीय मर्यादेत) 2021-22 च्या नियतव्ययाच्या तुलनेत प्रस्तावित वाढ (5-3)
1 2 3 4 5 6
1 गाभा क्षेत्र योजना 284.04 325.89 324.92 40.88
2 बिगर गाभा क्षेत्र योजना 67.12 270.01 162.13 95.01
3  मागासवर्गीयांचे कल्याण

(विशेष क्षेत्र)

396.01 284.52 284.52 -111.49
4 नावीन्यपूर्ण योजना 19.16 15.83 15.83 -3.33
5 मूल्यमापन, संनियत्रण व उपयोगिता तपासणी 0.00 3.96 3.96 3.96
  एकूण : 766.33 900.21 791.36 25.03
  • जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 मधील माहे-डिसेंबर, 2021 अखेर झालेला खर्चाचा आढावा.

  अ) जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)                                       (रु.कोटीत)

योजनेचे नांव मंजूर नियतव्यय उपलब्ध निधी प्रशासकीय मान्यता रक्कम वितरीत निधी झालेला खर्च खर्चाची टक्केवारी
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 365.00 365.00 88.53 87.95 61.93 16.97%
  • शासनाचे निर्देशाप्रमाणे सन 2021-22 मध्ये एकूण रु.365.00 कोटी मंजूर नियतव्ययाच्या 30% निधी कोविड (COVID – 19) या विषाणूमुळे पसरणा-या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंध करण्यासाठी रु.109.50 कोटी उपलब्ध असून माहे-डिसेंबर, 2021 अखेर रु.60.04 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

ब) विशेष घटक योजना(SCP) व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उप योजना (OTSP)

                  (रु.कोटीत)

अ.

क्र.

योजनेचे नांव सन 2021-22
मंजूर अर्थसंकल्पीय नियतव्यय माहे डिसेंबर – 2021 अखेर झालेला खर्च
1 विशेष घटक योजना (SCP) 103.00 22.04
2 आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (OTSP) 7.66 1.72

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *