[ad_1]
वाचा: ठरलं ! स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला ‘या’ दिवशी येतोय Realme GT 2 Pro, पाहा लाँच डेट
Google Maps वरील Live Train Status हे वैशिष्ट्य अशा Android युजर्ससाठी उपयुक्त ठरू शकते. जे कमी स्टोरेजसह बजेट डिव्हाइस वापरतात. ‘Where is my train ‘ अॅपच्या भागीदारीत रिकॉलचे वैशिष्ट्य लागू करण्यात आले होते . हे वैशिष्ट्य कसे नेमके वापरायचे आणि Google मॅप्सच्या मदतीने लाईव्ह ट्रेन स्टेटस कसे तपासायचे याचा तुम्ही विचार करत असाल तर, काळजीचे कारण नाही. काही सोप्प्या स्टेप्स यात तुमची मदत करतील. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे Active Google खाते असल्याचे कन्फर्म करा.
यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर Google Maps उघडा. त्यानंतर सर्च बारमध्ये डेस्टिनेशन स्टेशन एंटर करा. त्यानंतर ट्रेनच्या आयकॉनवर टॅप करा.
त्यानंतर डेस्टिनेशन डायलॉग बॉक्सच्या तळाशी असलेल्या ‘टू-व्हीलर’ आणि ‘वॉक’ आयकॉन दरम्यान असलेल्या ‘ट्रेन’ आयकॉनवर टॅप करा. यामध्ये ट्रेनआयकॉन असलेल्या रूट ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर थेट Train Status तपासण्यासाठी ट्रेनच्या नावावर टॅप करा. हे वैशिष्ट्य विशेषत वापरकर्त्यांना सध्याच्या लोकेशनपासून अराइवल स्टेशन पर्यंतचा संपूर्ण मार्ग पाहण्याची परवानगी देते.
वाचा: ६५ इंचाच्या ‘या’ ब्रँडेड स्मार्ट टीव्हीसह घरालाच बनवा थिएटर, टीव्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदीची संधी, पाहा टॉप डील्स
वाचा: या उन्हाळ्यात तुम्हीही खरेदी करा AC, मिळतोय ४२ % पर्यंत डिस्काउंट, घर राहणार सुपरकूल, पाहा ऑफर्स
वाचा: जबरदस्त इंटरनेट स्पीडसह ‘ही’ कंपनी देतेय फ्री फिक्स्ड लाईन व्हॉइस कॉलिंग कनेक्शन, पाहा डिटेल्स
[ad_2]