पहिला सेक्स ते पॉर्न पाहण्यावर अनुराग कश्यपच्या मुलीचं मोठं वक्तव्य


मुंबई : बॉलीवूडचा दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी खूपच ओपन माईंडेड आहे. ती अनेकदा लोकांसमोर स्वतःबद्दल मोकळेपणाने बोलत असते. तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना सांगितलं आहे की, ती तिच्या अनुभवातून लोकांना शिकवते. अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने नुकताच तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सेक्स करताना होणाऱ्या वेदना आणि पॉर्न फिल्म पाहण्याचा अनुभवही तिने व्हिडिओमध्ये सांगितला आहे.

आलिया बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ बनवत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये यूजर्स तिला प्रश्न विचारतात आणि ती त्यांची उत्तरे देत असल्याचं दिसून येतं. एका यूजरने आलियाला विचारलं की, तिला कसे लोकं आवडतात. यावर तिने सांगितलं की, तिला अहंकारी लोक आवडत नाहीत. याशिवाय फसवणूक करणारे लोकंही तिला अजिबात आवडत नाहीत.

एका चाहत्याने आलियाला छोट्या ब्रेस्टबद्दल विचारलं. यावर आलिया म्हणाली की, लहान स्तन खूप चांगले असतात. ती पुढे म्हणाली की तिचे बुब्स खूपच लहान आहेत. याचा तिला अजिबात त्रास होत नाही. ती म्हणाली की, तुमचा पार्टनर जर मॅच्युअर असेल तर त्याला या सगळ्याबद्दल कोणतीही अडचण येणार नाही.

तर दुसऱ्या युजरने आलियाला पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव होण्याबाबत विचारलं. यावर आलिया म्हणाली की, असं तिच्यासोबत झालं नाही. पण हे अगदी सामान्य आहे. पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव फार कमी होतो. तिने सांगितलं की तिच्या काही फ्रेंडना रक्तस्त्राव झाला होता.

एका यूजरने आलियाला मास्टरबेसनबद्दल विचारलं. यावर ती म्हणाली की, विशेषतः मुलींसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हे सर्वांनी केलं पाहिजे, असं ती म्हणाली. यामुळे तुम्ही तुमच्या शरीराला ओळखू शकतात.Source link

Leave a Reply