प्रसिद्ध अभिनेत्रीचा बोल्ड फोटो आला समोर, Photo पाहून चाहते थक्क


Malaika Arora : मलायका अरोराला (Malaika Arora) तिच्या फिटनेससाठी (Fitness) बॉलिवूडमध्ये (Bollywood) ओळखले जाते. तिनं गेल्या अनेक वर्षापासून लाखो चाहत्यांचे मनोंरजन (Entertainment) केले आहे. 2022 मध्ये मलायका 49 वर्षांची झाली. तिने तिच्या फिटनेसने लोकांना आश्चर्यचकीत केले आहे. तिनं आतापर्यंत घेतलेल बिनधास्त निर्णय अनेकांसाठी प्रेरणास्रोत (Motivation) आहे. तिच्या प्रत्येक स्टाईलवर (Style) चाहते घायाळ आहेत. ती सोशल मीडियावर (Social Media) ही चांगलीच सक्रिय (active) असते. तिचे अनेक व्हिडिओ (Video) आणि फोटो (Photo) सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. नेमकं त्या व्हिडिओत आहे तरी काय पाहूया. (Bollywood actress Malaika Arora in that condition raised the eyebrows of many people the photo went viral nz)

मलायका सैल पायजमा मध्ये दिसली

मलायकाला जेव्हा पापाराझींनी (Paparazi) त्यांच्या कॅमेऱ्याने क्लिक केलं तेव्हा ती डोक्यापासून पायापर्यंत अशा कपड्यांमध्ये दिसली होती, जे अगदी साधे दिसत होते. गडद राखाडी रंगाची पॅन्टमध्ये ती दिसली होती, तिचे कपडे नेहमीप्रमाणे फिटिंग होते. 

टँक टॉप 

मलायका अरोराने या बॉटम्ससह पांढऱ्या रंगाचा टँक टॉप घातला होता. घट्ट फिटिंग असल्याने, ती अभिनेत्री त्या टँक टॉपमध्ये कमालीची हॉट दिसत होती. तिचे सगळे कपडे फिटिंग असल्याने ती नेहमीच त्यात छान दिसते.

माझी नजर हटवू शकत नाही

मलायकाने ज्या प्रकारचे कपडे घातले होते त्यानुसार तिच्या चेहऱ्यावर कमीत कमी किंवा नो-मेकअप असायला हवा होता, पण तिनं जास्त मेकअप केलेला दिसत होता. यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिचे डोळे, जे कॅट आयलाइनर आणि काजलने भरलेले होते. त्यामुळे तिच्या डोळ्यांतून कोणाचीही नजर हटणं कठीण होतं.

लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव

गोंधळलेला टॉप बन, कॅज्युअल कपडे, स्पोर्टी स्नीकर्स आणि फिट टॉप, मलायका या लूकमध्ये इतकी सुंदर दिसत होती की तिच्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला होता. तिचे कपडे आणि स्टाईल अनेकांना तिच्यावरुन नजर हटवणे शक्य होत नाही.Source link

Leave a Reply