ESIC अंतर्गत 6552 पदांसाठी भरती

 

ESIC अंतर्गत 6552 पदांसाठी भरती जाहीर


 पदाचे नाव & जागा & पात्रता :


1.क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर I जागा – 6306


शैक्षणिक पात्रता – 

● उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष पदवी घेतली पाहिजे.

● संगणकाचे कार्यरत ज्ञान असणे आवश्यक आहे.


2. स्टेनोग्राफर I जागा – 246


शैक्षणिक पात्रता : बारावी पास


वेतन :

1. क्लार्क – 26,500 to 81,100

2. स्टेनोग्राफर – 25,500 to 81,100/-वयाची अट : 

● महामंडळमध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर, स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असावे. 


● आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.

 


अर्ज करण्याची पद्धत :  ऑनलाइन 


अर्ज करण्याची मुदत : 31 मार्च 2021


अधिकृत संकेतस्थळ : esic.nic.in 

ऑनलाइन अर्ज लवकरच सुरू होईल. 

Leave a Reply