एका वळणावर Sex नकोसा वाटतो… ; सेलिब्रिटींच्या पत्नी हे काय म्हणतायत?


मुंबई : एका वळणावर Sex नकोसा वाटतो… असं म्हणत सेलिब्रिटींच्या पत्नींनी सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. एरव्ही बोल्ड आणि Beautiful लूकमध्ये दिसणाऱ्या आणि पतीप्रमाणेच ग्लॅमरच्या वलयात वावरणाऱ्या या सेलिब्रिटींच्या जोडीदारांचीच जोरदार चर्चा सुरु आहे. 

निमित्त ठरतंय ते म्हणजे ‘Fabulous Lives’  या नेटफ्लिक्स सीरिजच्या टीझरचं. हल्लीच या कार्यक्रमाच्या टीझरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. 

व्हिडीओमध्ये कोण एक Sex ची असणारी ओढ कमी होऊन एका वळणावर ते सर्वकाही नकोसं वाटतं असं म्हणताना दिसत आहे. तर माहीप कपूर, सीमा सजदेह, भावना पांडे, नीलम कोठारी या अभिनेत्री आणि सेलिब्रिटींच्या पत्नीही आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड अंदाजात दिसत आहे. 

व्हिडीओमधून फार काही स्पष्ट होत नसलं तरीही येत्या काळात या सीरिजच्या एपिसोडमधून बराच बोल्ड कंटेंट पाहता येणार असल्याची चर्चा रंगली आहे. सेलिब्रिटींच्या आयुष्याला चाहते जवळून पाहतच असतात. (Fabulous Lives of Bollywood Wives 2 celebrity wife talks about Losing Interest in Sex)

मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या याच सेलिब्रिटींच्या सोबतीनं असणाऱ्या त्यांच्या जोडीदारांच्या बाबतीत नेमकं काय घडतं, त्यांचं खासगी आयुष्य कसं असतं, ते नेमका कसा विचार करतात या सर्व गोष्टींबाबत चाहत्यांना कुतूहल असतं. याच कुतूहलापोटी निर्माण झालेल्या बऱ्याच प्रश्नांची अगदीच थेट उत्तरं त्यांना या सीरिजमधून मिळू शकणार आहेत. Source link

Leave a Reply