barshiBreaking Newssocial activity

आर एन (RN) सामाजिक संस्थे तर्फे सोलापूर रोड येथे शालेय साहित्याचे वाटप

बार्शी/प्रतिंनिधी – देश भरात कोरोनाच्या महामारी मुळे राज्यात सुंपूर्ण शाळा बंद होत्या.ऑक्टोंबर पासुन शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक लोकांवर वर कठीण परिस्थिती आली आहे. आर एन (RN) सामाजिक संस्थे तर्फे प्रत्येक गरजू लोकांन पर्यत मदत पोहचवली आहे . ह्यातच शाळेतील मुलांना आर एन (RN) सामाजिक संस्थे तर्फ्रे सोलापूर रोड येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले . यात वही, पेन, पेन्सिल ह्याचें वाटप करण्यात आले.

 यावेळी बार्शी चर्च चे अध्यक्ष मि. शांतवन रणदिवे, ख्रिश्चन धर्मगुरू रेव्ह.विश्वासराव साळवी, मुख्याध्यापक आंद्रिया रणदिवे सर, संतोष सावळे दिपक गलांडे बापू जाधव शुभम शेटे बळी नाना आदी मान्यवर उपस्थित होते . हा उपक्रम आर एन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राकेश नवगिरे, गणेश जाधव यांनी नियोजन केले तर या उपक्रमासाठी विकास नवगिरे, स्टीफन नवगिरे आशिष कांबळे शालोम दाखले प्रबळ दाखले आशिष रणदिवे विनोद नवगिरे आदींनी परिश्रम घेतले.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!