Headlines

चाईल्ड उन्नती फाउंडेशनच्या वतीने टाकेवाडी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

बिदाल प्रतिनिधी- माण तालुक्यातील टाकेवाडी येथे माध्यमिक विद्यालयात उन्नती फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल.यावेळी सोसायटीचे चेअरमन दिलीप दडस, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नदाफ सर, सरपंच निलेश दडस, जालिंदर दडस माजी सरपंच रामदास दडस, सोसायटी चेअरमन वसंत दडस, माजी उपसरपंच किरण घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश सस्ते व गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.यावेळी सोसायटीचे चेअरमन दिलीप दडस, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नदाफ सर, सरपंच निलेश दडस, जालिंदर दडस माजी सरपंच रामदास दडस, सोसायटी चेअरमन वसंत दडस, माजी उपसरपंच किरण घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश सस्ते व गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

टाकेवाडी ( ता माण )येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करताना मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *