Disha Patani च्या लेटेस्ट हॉट फोटोंचा जलवा, या ड्रेसची जोरदार चर्चा


मुंबई : अभिनेत्री दिशा पटनी (Disha Patani) हिच्या लेटेस्ट फोटोंचीच जोरदार चर्चा होत आहे. दिशा पटनी हिच्या बोल्ड फोटो आणि अदांची सोशल मीडियावर चर्चा होत असताना हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. तसेच दोन हजारांच्या ड्रेसने लक्ष वेधून घेत आहेत. याचीच जास्त उत्सुकता चाहत्यांना दिसून येत आहे.

इंस्टाग्राम अकाउंटवर दिशा पटनीने लेटेस्ट पोस्ट केली आहे. यामध्ये दिशाच्या हॉट फोटोने सोशल मीडियावर खूपच खळबळ उडाली आहे. (Disha Patani shares bold  photo 🙂 तिच्या या फोटोवर चर्चा होत आहे. तिने एक गोल्डन शिमरी ड्रेस परिधान केला आहे.

ड्रेस की कीमत

दिशा पटानी तिच्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट पोस्टमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये गोल्डन ड्रेस सर्वांच्या नजरेत भरला आहे. तिचा ग्लॅमरस लूक खूपच हॉट दिसत आहे. या फोटोवरुन अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

फैंस को भाया ये अंदाज

या फोटोत एका सोफ्यावर बसून सिझलिंग पोज देताना वेगळी दिशा दित आहे. या फोटोशूटमध्ये ती जितकी ग्लॅमरस आहे, तितकीच ती सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.

शेयर किया लेटेस्ट फोटोशूट

दिशा पटनीच्या लेटेस्ट फोटोने लक्ष वेधले आहे. या ड्रेसची किंमत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, या ड्रेशची किंमत 2000 रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले.

दिशाच्या या फोटोशूटमध्ये तिच्या सौंदर्य आणि बोल्डनेसच्या चर्चा तर आहेत. तिच्या ड्रेसची चर्चा होताना किंमत जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता दिसून येत आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार दिशाच्या या ड्रेसची किंमत 1900 रुपये आहे. जी इनच्या ( In’s) वेबसाइटवर आहे.

दिए सिजलिंग पोज

दिशा हिचे हे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोना चाहत्यांकडून दाद मिळत आहे. तसेच तिची ही अदा आणि स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.

खुद किया मेकअप

दिशाने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मेकअप आणि हेअरस्टाईल मी केली आहे’.Source link

Leave a Reply