Headlines

कंट्रोल मजनू कंट्रोल! Director थांब म्हटल्यानंतरही हे कलाकार सुसाट, इंटिमेट सीनमध्ये मर्यादा ओलांडल्या

[ad_1]

Bold Scenes : अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये बोल्ड सीन पाहायला मिळतात. बऱ्याचवेळा असे सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांना विचार पडतो की कलाकार इतक्या Easily असे सीन्स कसे देतात. पण स्क्रीनवर बोल्ड सीन्स देणं इतकं सोपं नाही. बऱ्याचवेळा कलाकारांसोबत बोल्ड सीन्स देताना असं काही होतं ज्याचा विचार त्यांनी कधी केला नसेल. बऱ्याचवेळा सेलिब्रिटी बोल्ड सीन देत असताना स्वत: वरचा ताबा गमावतात. 

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण
दीपिका आणि रणवीर एकत्र असा हा पहिलाच चित्रपट होता. तो म्हणजे ‘रामलीला – गोलियों की रासलीला’ होता. या चित्रपटात दोघांमध्ये किसिंग सीन होता. दोघांनी सीनसाठी किस करायला सुरुवात केली मात्र, दिग्दर्शकानं कट म्हटल्यानंतरही ते दोघे थांबलेच नाही. (Ranveer Singh And Deepika Padukone Kissing Scene)

रणबीर कपूर आणि एव्हलिन शर्मा
रणबीर कपूर आणि एव्हलिन शर्मा यांनी ये जवानी है दीवानी या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघांमध्ये एक किसिंग सीन होता आणि तो चित्रित करताना रणबीरचाही स्वत: वरचा ताबा सुटल्याचे म्हटले जाते. (Ranbir kapoor And Evelyn Sharma Kissing Scene)

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जॅकलिन फर्नांडिस
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी ‘ए जेंटलमन’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं आणि या चित्रपटातील एका Kissing Scene दरम्यान दोघेही एकमेकांमध्ये इतके गुंतले होते की आजही त्याची खूप चर्चा होते. (Sidharth Malhotra And Jacqueline Fernandez Kissing Scene)

हेही वाचा : 6 वर्षाच्या मुलाला Lip Kiss केल्यामुळे श्वेता तिवारी ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

रणजीत आणि माधुरी दीक्षित
‘प्रेम प्रतिज्ञा’ या चित्रपटातील रणजीत आणि माधुरी दीक्षित यांच्यात चित्रीत झालेल्या एका सीनविषयी माधुरीने नाराजी व्यक्त केली होती. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या सीनमध्ये रणजीत यांचा स्वत: वरचा ताबा सुटला होता. सीन कट झाल्यानंतर माधुरीने त्यावर नाराजी व्यक्त केली. (Ranjit And Madhuri Dixit Kissing Scene) 

विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित 
विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांनी ‘दयावान’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात दोघांचे इंटिमेट सीन होते. ज्याच्या चित्रीकरणादरम्यान विनोद खन्ना यांचा स्वत: वरचा ताबा सुटला. दोघांच्या या सीनची चर्चा ही अजूनही सुरु असते. (Vinod Khanna And Madhuri Dixit Kissing Scene)  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *