Commonwealth Games day 6 Schedule : आज भारताच्या खात्यात येणार का 8 पदकं?


Commonwealth Games 2022 Day 6 Schedule : इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये सुरु असलेल्या 22 व्या कॉमनवेल्थ खेळाचा आज(3 ऑगस्ट) सहावा दिवस आहे. आत्तापर्यंत भारताने पहिल्या पाच दिवसातच 5 गोल्ड मेडल सोबतच एकुण 13 मेडल जिंकले आहेत. आज देखील अनेक मेडल भारताला मिळतील अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत भारतीय टीमने 13 पैकी सर्वात जास्त 8 मेडल वेटलिफ्टिंग या खेळात जिंकले आहेत. आज सहाव्या दिवशीच मैदान गाजवण्यासाठी वेटलिफ्टर लवप्रीत सिंह, पूर्णिमा पांडे आणि गुरदीप सिंह तयारीत आहेत.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये आजच्या दिवसाचं शेड्यूल (Commonwealth Games 2022 Day 6 Schedule) :-

स्विमिंग
पुरुष 1500 मीटर फ्रीस्टाइल फाइनल (रात्री 12.42 वाजता)

क्रिकेट
महिला टी20 भारत vs. बारबाडोस (रात्री 10.30 वाजता)

हॉकी
महिला पूल ए : भारत vs. कॅनडा (दुपारी 3: 30 वाजता)
पुरूष पूल बी : भारत vs. कॅनडा (सायंकाळी 6 : 30 वाजता)

एथलेटिक्स
महिला शॉटपुट फाइनल : मनप्रीत कौर (रात्री 12:35 वाजता)
पुरुष हाई जंप फाइनल (रात्री 11.30 वाजता)
पुरुष डिस्कस थ्रो फाइनल (रात्री 1.15 वाजता)

बॉक्सिंग
महिला 45 ते 48 किलो क्वार्टर फाइनल : नीतू गंघास (सायं. 4:45 वा.)
48 ते 50 किलो क्वार्टर फाइनल : निकहत जरीन (रात्री 11:15 वाजता)
66 ते 70 किलो क्वार्टर फाइनल : लवलीना बोरगोहेन (रात्री 12:45 वाजता)

पुरुष 54 ते 57 किलो क्वार्टर फाइनल : हुसामुद्दीन मोहम्मद (5:45 वाजता)
75 ते 80 किलो क्वार्टर फाइनल : आशीष कुमार (रात्री 2 वाजता)

जूडो
महिला 78 किलो क्वार्टर फाइनल : तूलिका मान (दोपहर 2 : 30 से)
पुरूष 100किलो प्री क्वार्टर फाइनल : दीपक देसवाल (दोपहर 2 : 30 से)

लॉन बॉल्स
पुरूष एकल : मृदुल बोरगोहेन (दु.1 आणि सायं. 4 वाजता)
महिला युगल : भारत vs. नीयू (दु.1 आणि सायं. 4 वाजता)
पुरूष फोर : भारत vs. कुक आयलँड आणि इंग्लंड (सायं. 7 : 30 आणि रात्री 10 : 30 वाजता)
महिला ट्रिपल : महिला ट्रिपल : भारत vs. नीयू (सायं. 7 : 30 वाजता)

स्क्वॅश
पुरूष युगल अंतिम 32 : भारत vs. श्रीलंका (दुपारी 3 : 30 वाजता)
सौरभ घोषाल – ब्रॉन्ज मेडल मॅच – (रात्री 9.30 वाजता)

वेटलिफ्टिंग
लवप्रीत सिंह पुरूष 109 किलो : दुपारी 2 वाजताSource link

Leave a Reply