कॉमेडियन भारती सिंगचं गरोदरपणातील ट्रान्फॉर्मेशन पाहून थक्क व्हाल


मुंबई : कॉमेडियन भारती सिंग तिच्या विनोदी अंदाजासाठी कायम ओळखली जाते. आपल्या बोलण्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर सुरेख आनंद आणताना दिसते. सध्या हीच कॉमेडियन तिच्या आयुष्यातील एका सुरेख वळणावर आहे. (Bharti Singh)

भारती आणि तिचा पती, हर्ष लिंबाचीया हे आता बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पालक होण्याच्या या प्रवासाची त्यांनी सुरुवात केली असून, प्रत्येक क्षण ते मनमुरादपणे जगत आहेत. 

एप्रिल महिन्यात भारती बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याआधी ती स्वत:मध्ये काही महत्त्वाचे आणि तितकेच आवश्यक बदलही करताना दिसत आहे. 

दरम्यानच्या काळात तिनं फिटनेस आणि स्थुलतेवरही तोडगा काढत एक निरोगी जीवनशैली आपलीशी केली. याचे थेट परिणाम तिला गरोदरपणात दिसून आले. 

बाळ पोटात असताना आईच्या चेहऱ्यावर असणारा आनंद बराच बोलता असतो. भारतीच्या गरोदरपणातील फोटोशूटमधून ही गोष्ट लगेचच लक्षात येत आहे. 

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग तिच्या विनोदी अंदाजासाठी कायम ओळखली जाते. आपल्या बोलण्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर सुरेख आनंद आणताना दिसते. सध्या हीच कॉमेडियन तिच्या आयुष्यातील एका सुरेख वळणावर आहे. (Bharti Singh) भारती आणि तिचा पती, हर्ष लिंबाचीया हे आता बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पालक होण्याच्या या प्रवासाची त्यांनी सुरुवात केली असून, प्रत्येक क्षण ते मनमुरादपणे जगत आहेत. एप्रिल महिन्यात भारती बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याआधी ती स्वत:मध्ये काही महत्त्वाचे आणि तितकेच आवश्यक बदजलही करताना दिसत आहे. दरम्यानच्या काळात तिनं फिटनेस आणि स्थुलतेवरही तोडगा काढत एक निरोगी जीवनशैली आपलीशी केली. याचे थेट परिणाम तिला गरोदरपणात दिसून आले. बाळ पोटात असताना आईच्या चेहऱ्यावर असणारा आनंद बराच बोलता असतो. भारतीच्या गरोदरपणातील फोटोशूटमधून ही गोष्ट लगेचच लक्षात येत आहे. खुद्द भारतीनंच सोशल मीडियावर तिच्या या नव्या फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांच्या भेटीला आणले आहेत. जिथं ती एक सुंदर गाऊन घालून दिसत आहे. मोकळे केस, चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य तिच्या लूकला चार चाँद लावत आहे. भारतीचे हे फोटो आणि तिच्यात झालेला बदल अनेकांनाच थक्क करत आहे.

खुद्द भारतीनंच सोशल मीडियावर तिच्या या नव्या फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांच्या भेटीला आणले आहेत. जिथं ती एक सुंदर गाऊन घालून दिसत आहे. 

मोकळे केस, चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य तिच्या लूकला चार चाँद लावत आहे. भारतीचे हे फोटो आणि तिच्यात झालेला बदल अनेकांनाच थक्क करत आहे. Source link

Leave a Reply